नवरात्री मंगलमय शुभेच्छा || Navratri Wishes in Marathi ||

Navratri Wishes in Marathi | Navaratri Wishes | Navratri Messages Wishes | नवरात्री | घटस्थापना
| विजयादशमी मंगलमय शुभेच्छा | नवरात्री शुभेच्छा | घटस्थापना शुभेच्छा | 2024 Navratri Messages Wishes |

नवा दीप उजळो, नवी फुल उमलोत, नित्य नवी बहार येवो, नवरात्रीच्या या शुभ दिवशी तुम्हावर देवीचा आशिर्वाद राहो, शुभ नवरात्री.

नवरात्री

माता दुर्गा आणि राक्षस महिषासुर यांच्यात झालेल्या युद्धात दुर्गा माताने त्याचा वध करून जगाचे कल्याण केले, वाईटावर चांगल्याचा विजय हे दर्शवणारा आणि देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना समर्पित हा सण आहे.

दुर्गा मातेची पूजा-अर्चना, घटस्थापना, उपवास-व्रत, जागरण, कीर्तन, कन्यापूजा, हवन इत्यादी धार्मिक विधी नवरात्रीत विशेष महत्व आहे. विविध भागांमध्ये नवरात्री वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.

नातेवाईक, मित्रमंडळी, सहकाऱ्यांना द्या नवरात्री, घटस्थापना आणि विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!

Navratri Wishes in Marathi || नवरात्री मंगलमय शुभेच्छा ||

हे नवरात्री मंगलमय शुभेच्छा संदेश तुम्ही सहज Whatsapp, Text, Sms,व इतर Social Media द्वारे तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी, सहकाऱ्यांना पाठवू शकतात.

(१ ) आई अंबाबाईची साथ राहो, कृपेचा मस्तकी हात राहो, श्री लक्ष्मीचा घरी वास राहो, अंतरी आईचा निवास राहो.नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२ ) अम्बा मातेचे नऊ रूप तुम्हाला कीर्ति, प्रसिद्धी, आरोग्य, धन, शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ति आणि शक्ति देवो. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

( ३ ) लक्ष्मीचा हात असो, सरस्वतीची साथ असो, गणपतीचा वास असो आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.

(४ ) नवा दीप उजळो, नवी फुल उमलोत, नित्य नवी बहार येवो, नवरात्रीच्या या शुभ दिवशी तुम्हावर देवीचा आशिर्वाद राहो, शुभ नवरात्री.

(५ ) सर्व जग जिच्या शरणात आहे, नमन त्या आईच्या चरणी आहे, आम्ही आहोत तिच्या पायांची धूळ, चला मिळून देवीला वाहूया श्रद्धेचं फूल, घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.

(६ ) जागर करती भक्तजन सारे, ऐकण्या तूझ्या अलौकिक कथा. करिता गुणगान तुझे अंबे, दूर होती साऱ्या व्यथा..नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.!

(७ ) माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो आणि तुमचे जीवन आनंदमय होवो हीच मातेकडे प्रार्थना. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

(८ ) ज्या क्षणाची पाहत होतो वाट, तो आज आला आहे. होऊन पालखीत स्वार,देवी आली आहे.शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

(९ ) दुःखांच्या समस्या कधी न येवो, देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो. नवरात्रीच्या शुभेच्छा. शुभ नवरात्री!

(१० ) नारी तू नारायणी, नारी तू सबला तुझ्या तेजाने उजळे सृष्टी, नमितो आम्ही तुजला. शुभ नवरात्री!

नवरात्री, घटस्थापना आणि विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा || Navratri, Ghatasthapana and Vijayadashami Wishes ||

नातेवाईक, मित्रमंडळी, सहकाऱ्यांना द्या नवरात्री, घटस्थापना आणि विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा: Navratri Wishes in Marathi

(११ ) घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या नऊ रात्रीला करूया देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा, तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.

(१२ ) नवी पहाट, नवी आशा तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा नवी दिशा, नवे स्वप्न नवीन आकांक्षा, विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा..!

(१३ ) सिंहासनी विराजमान तू, हाती शस्त्र अस्त्र धारी तू, भरजरी साडी नेसुन भारी, दुर्गा देवी दिसते न्यारी. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

(१४ ) लाल रंगाने सजला दरबार मातेचा आनंदी झालं मन, सुखी झालं जग शुभ होवो तुमच्यासाठी ही नवरात्री. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

(१५ ) संपूर्ण विश्व जिला शरण आले त्या देवीला आज शरण जाऊया, या मंगलदिनी सर्वांनी मिळून या देवीचे स्मरण करुया. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

(१६ ) नवरात्रीच्या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य प्रदान करो, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच देवीला प्रार्थना. तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

(१७ ) दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

(१८ ) आई माझी शेरावाली, नवरात्रीला धरती वर आली संकट आणि विपदा हारी, आई जगदंबा येवो तुमच्या दारी. सर्व भक्तांना नवरात्रीच्या आणि दुर्गा पूजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!

(१९ ) घटस्थापना घटाची,नवदुर्गा स्थापनेची..आतुरता आगमनाची, आली पहाट नवरात्र उत्सवाची..नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!

(२० ) घटस्थापना आणि शारदीय नवरात्रीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा!

देवी दुर्गेची नऊ रूपे आणि नवरात्रीच्या शक्तिरूपी शुभेच्छा. (Navratri Wishes in Marathi)

दुर्गेची नऊ शक्तिरूपे: शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, काळरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री.

(१ ) ही नवरात्री माता शैलपुत्री तुमच्यावर सामर्थ्य आणि सर्व अडथळ्यांवर मात करण्याचे बळ देऊ दे. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२ ) ही नवरात्री आई ब्रह्मचारिणी तुम्हाला भक्तीचा मार्ग आणि अंतर्गत शांतीचे मार्गदर्शन करो. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

( ३ ) ही नवरात्री माता चंद्रघंटा तुमच्या जीवनात शांतता आणि धैर्य भरू दे. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.

(४ ) ही नवरात्री आई कूष्मांडा तुम्हाला ऊर्जा, आरोग्य, आणि समृद्धी देऊ दे. शुभ नवरात्री.

(५ ) ह्या नवरात्री स्कंदमाता तुमच्या जीवनात अमर्याद प्रेम आणि संरक्षणाचा वर्षाव करो. नवरात्री आणि घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.

(६ ) ह्या नवरात्री देवी कात्यायनी तुम्हाला आत्मविश्वास आणि तुमच्या ध्येयांचा पाठलाग करण्याचे धैर्य देऊ दे. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.!

(७ ) ह्या नवरात्री माता काळरात्रि तुमच्या जीवनातून सर्व नकारात्मकता आणि वाईट गोष्टी नष्ट करो. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

(८ ) ह्या नवरात्री माता महागौरी तुमच्या मन आणि आत्म्याला पवित्रता आणि कृपेसह शुद्ध करो. शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

(९ ) ह्या नवरात्री माता सिद्धिदात्री तुम्हाला यश, ज्ञान, आणि सर्व इच्छा पूर्ण होण्याचे आशीर्वाद देऊ दे. नवरात्रीच्या शुभेच्छा. शुभ नवरात्री!

(१० ) तूच लक्ष्मी, तूच दुर्गा, तूच भवानी, तूच अंबा, तूच जगदंबा, तूच जिवदानी…एकच शक्ती अनेक रूपांतूनी तुच जगी अवतरली…शुभ नवरात्री !

हे देखील पहा :

Leave a Comment