नवी स्वप्ने नवी क्षितीजे, घेऊनि येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्य यशाची मिळो झळाळी…शुभ दीपावली!
दिवाळी:
दिवाळी हा एक अत्यंत प्रसिद्ध आणि आनंदाचा सण. दिवाळी साजरा करण्यामागे पौराणिक कथा म्हणजे १४ वर्षांच्या वनवासानंतर प्रभू श्रीराम अयोध्येत परतले. त्यांच्या आगमनाच्या आनंदात अयोध्यावासीयांनी घरात दिवे लावले आणि त्यांच्या स्वागतासाठी सजले.
त्याच बरोबर येणाऱ्या काही दिवसात तिचे महत्व वाढत जाते. पाहिला दिवस “वसुबारस” (गोवत्स द्वादशी), “धनत्रयोदशी” धन्वंतरी देवता अमृताचा कुंभ घेऊन समुद्रमंथनातून प्रकटली त्यामुळे या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते. “नरक चतुर्दशी” या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध केला, “लक्ष्मीपूजन” अलक्ष्मी दूर करून धन-संपत्ति आणि प्रामाणिकपणे मिळविलेली संपत्ती वाढती राहो यासाठी कुबेर आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करणे, “बलिप्रतिपदा” भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन याच दिवशी बळीचा पाडाव केला होता. बळीकडे तीन पावले जमीन मागून दोन पावलांनी पृथ्वी व आकाश व्यापल्यानंतर त्याने तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवले होते. “भाऊबीज” म्हणजे यमव्दितीया, भावाबहिणीचे नाते पवित्र आहे असे यांच्या संवादातून सूचित केले आहे त्यामुळे भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातील पावित्र्य, आस्था जपणारा हा दिवस आहे. या दिवशी दिवाळी संपते.
दिवाळीमध्ये घराची स्वच्छता, नवीन कपडे, फटाके, रंगीत रांगोळ्या, आणि विविध फराळाचे पदार्थ यांचे महत्त्व आहे. लोक एकमेकांना शुभेच्छा देतात, भेटवस्तूंची आणि फराळाचे पदाथांची देवाणघेवाण करतात आणि एकत्र येऊन सण साजरा करतात.
Diwali Wishes in Marathi || दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी || Dhanatrayodashi Wishes in Marathi ||
हे दिवाळी आणि धनत्रयोदशीनिमित्त संदेश Whatsapp, Text, Sms,व इतर Social Media द्वारे तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी, सहकाऱ्यांना द्या शुभेच्छा संदेश (Dhanatrayodashi, Diwali Wishes in Marathi)
(१ ) तुमच्या सर्वांना धनत्रयोदशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
(२ ) तुमच्या सर्वांना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
(३ ) लक्ष्मी आली तुमच्या दारी, सुख समृद्धी व शांती घेऊन घरी.धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
(४ ) सर्व मित्र परिवाराला, धनत्रयोदशीच्या धनदायी, प्रकाशमय, चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा!
(५ ) धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने, उत्तम आरोग्य आणि डोळे दिपवणारे ऐश्वर्य तुम्हाला लाभो. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
(६ ) आपणांस धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश आणि किर्ती प्राप्त होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
(७ ) पहिला दिवा आज लागेल दारी, सुखाचा किरण येईल तुमच्या घरी, पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा. तुम्हाला धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा!
(८ ) माता लक्ष्मीची कृपा आपणांवर सदैव राहू दे.. यश आणि समृद्धी आपणांस कायम मिळू दे…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
(९ ) दिवाळीचा हा सण तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर करून तुमच्यावर सुखाची बरसात करो. हिच इच्छा. धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा!
(१० ) दिवाळी आली सोनपावली, उधळण झाली सौख्याची, धनधान्यांच्या भरल्या राशी. घरी नांदू दे सुख समृद्धी...धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा!
Diwali Dhanatrayodashi Wishes in Marathi || दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी ||
दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी | Diwali Marathi Greetings |
(११ ) धनत्रयोदशीच्या शुभदिनी, आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची, करोनी औचित्य दिपावलीचे, बंधने जुळावी मनामनांची…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
(१२ ) दिवाळी आली चला काढा सुंदर रांगोळी, लावा दिवे आणि फटाक्यांचा करा धूमधडाका….आमच्याकडून तुम्हाला धनत्रयोदशीच्या खूपसाऱ्या शुभेच्छा!
(१३ ) ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो! आपणा सर्वांना दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.
(१४ ) धनत्रयोदशीचा हा दिन, धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन, लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी, तुमची मनोकामना पूर्ण होवो सारी… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
(१५ ) धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण, लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी, हिच आहे मनोकामना आमची…धनत्रयोदशीच्या व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
(१६ ) फुलाची सुरूवात कळीपासून होते, जीवनाची सुरूवात प्रेमापासून होते आणि आमच्यासाठी दिवाळीची सुरूवात आमल्या माणसांपासून होते…धनत्रयोदशीच्या व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
(१७ ) आला आला दिवाळीचा सण, घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण, दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
(१८ ) चांदीच्या वाटीत ठेवला बदामाचा शिरा, आपुलकीचा त्याला आहे स्वाद खरा, तुमचा चेहरा आहे हसरा…पण दिवाळीला जास्त करू नका नखरा….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
(१९ ) धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
(२० ) धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी, कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी, फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी, मिळून सारे साजरे करू आली रे आली दिवाळी आली….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळी शुभेच्छा संदेश (Diwali Wishes in Marathi)
(२१ ) लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… धनत्रयोदशीच्या व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
(२२ ) घेऊनि दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधूर उटण्याचा, करा संकल्प सुंदर जगण्याचा. गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
(२३ ) पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
(२४ ) रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे, दिवाळीच्या दिव्यांसारखे तेजाने उजळू दे, धन आणि आरोग्याची साथ लाभू दे…..दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
(२५ ) उटण्याचा नाजूक सुंगध घेऊन, आली आली दिवाळी पहाट, पणतीतल्या दिव्यांच्या तेजाने उजळेल आयुष्याची वाट…धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा!
(२६ ) नवा गंध नवा ध्यास, सर्वत्र पसरली रांगोळीची आरास, दिपावलीच्या निमित्ताने आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा खास!
(२७ ) फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई, चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी, नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
(२८ ) फुलाची सुरूवात कळीपासून होते, जीवनाची सुरूवात प्रेमापासून होते आणि आमच्यासाठी दिवाळीची सुरूवात आमल्या माणसांपासून होते…धनत्रयोदशीच्या व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
(२९ ) दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार, आनंदाचा होतो वर्षाव… दिवाळीच्या निमित्ताने मिळो तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य…आमच्या आयुष्यात तुमचे असणे हेच आहे आमचे भाग्य….दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
(३० ) दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट! दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
एकमेकांना द्या दिवाळीनिमित्त खास (Diwali Wishes in Marathi) शुभेच्छा.
(३१ ) दिवाळी आली चला काढा सुंदर रांगोळी, लावा दिवे आणि फटाक्यांचा करा धूमधडाका….आमच्याकडून तुम्हाला दिवाळीच्या खूपसाऱ्या शुभेच्छा!
(३२ ) दिवाळीचा हा सण तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर करून तुमच्यावर सुखाची बरसात करो… हिच इच्छा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
(३३ ) स्नेहाचा सुंगध दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला…दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
(३४ ) रांगोळीच्या सप्तरंगात, सुखाचे दीप उजळू दे, लक्ष्मीच्या मंगल पावलांनी तुमचे घर आनंदाने भरू दे… शुभ दीपावली!
(३५ ) नवी स्वप्ने नवी क्षितीजे, घेऊनि येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्य यशाची मिळो झळाळी…शुभ दीपावली!
(३६ ) लक्ष दिव्यांनी उजळली दिशा, घेऊनि नवी उमेद नवी आशा, हि दिवाळी तुम्हास जावो सुखाची हिच सदिच्छा…दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
(३७ ) चिमूटभर माती म्हणते मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणतो मी होईन वाती, थेंबभर तेल म्हणते मी होईन साथी… ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती… अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
(३८ ) लक्ष दिव्यांचे तोरण ल्याली, उटण्याचा स्पर्श सुंगधी, फराळाची लज्जत न्यारी, रंगावलीचा शालू भरजरी, आली आली हो दिवाळी आली…ही दिवाळी तुमच्या दारी, सुख शांती व समृद्धीची भरभराट करो.
(३९ ) अंगण सजले फुल आणि रांगोळ्यांनी, स्वागत करण्यास दिवाळसणाची, तोरणे आकाश कंदिल लागले दारी… आली आली दिवाळी आपुल्या घरी…दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
(४० ) तुमच्या सर्व मित्र परिवाराला दिवाळीच्या आणि धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
diwali wishes in marathi | happy diwali wishes | मराठीत दिवाळीच्या शुभेच्छा | wishes | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी | Diwali Marathi Greetings | दिवाळी मराठी शुभेच्छा |
हे देखील पहा: