Narali Purnima Shubhechha in Marathi | नारळी पौर्णिमा शुभेच्छा | श्रावणी पौर्णिमेला | नारळी पौर्णिमा |
सण आनंदाचा दिवस आज नारळी पौर्णिमेचा… माझ्या सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमा खूप खूप शुभेच्छा…!
नारळी पौर्णिमा
श्रावण महिन्यात येणारी श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे ही म्हटले जाते.
कोळी बांधव उत्साहाने साजरा करतात. या दिवशी वरुण देवतेला प्रसन्न करण्यासाठी कोळी बांधव समुद्र किनाऱ्यावर जाऊन समुद्राला नारळ अर्पण करतात आणि त्यांचे व नवकेचे नैसर्गिक आपत्तींमधून संरक्षण करण्यासाठी समुद्राला प्रार्थना करतात .
श्रावण महिन्यात पाऊस हा रुद्र रूपात असतो तसेच समुद्रात वादळी वारे आणि भरतीचा वेळ असल्यामुले मासेमारी बंद असते. समुद्रावर अवलंभून असलेला कोळी समाज पुना मासेमारीसाठी ह्या दिवसी सुरुवात करतो. समुद्राला शांत करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर जाऊन समुद्राला नारळ अर्पण केला जातो. त्याचे जीवन धन-धान्य आणि आरोगी जीवनाची प्रार्थना ह्या दिवसी वरुण देवतेला केली जाते.
या दिवशी वरुण देवतेची पूजा करून मोठ्या उत्साहाने लोक-गीते गातात, घरात गोड नैवेध केला जातो, महिला सोन्याची दागिने आणि नवीन वस्त्रे परिधान करून ह्या दिवसाचा आनंद उचलतात.
नारळी पौर्णिमा शुभेच्छा || Narali Purnima Shubhechha in Marathi ||
नारळी पौर्णिमा निमित्त दया सर्वांना मंगलमय शुभेच्छा:
(१ ) दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे, कोळीबांधवांना सुखाचे दिस येऊ दे. नारळी पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!
(२ ) दिवस आज नारळी पौर्णिमेचा, सण आहे आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
(३ ) सण आनंदाचा दिवस आज नारळी पौर्णिमेचा…सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमा खूप खूप शुभेच्छा…!
(४ ) परंपरा मांगल्याची, श्रद्धेची, समुद्र देवतेच्या पूजनाची. नारळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!
(५ ) सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवचा.. मनी आनंद मावना, कोळ्यांच्या दुनियेचा.. नारळी पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा!
(६ ) यावर्षीची नारळी पौर्णिमा तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना सुखाची आणि समृद्धीची जावो हीच प्रार्थना… नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…..!
(७ ) सर्व आगरी-कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. !
(८ ) नारळी पौर्णिमेच्या निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
(९ ) सागराला करू वंदन, मानाने करू नारळ अर्पण..नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
(१० ) समस्त कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!
Narali Purnima Shubhechha in Marathi || नारळी पौर्णिमा शुभेच्छा ||
(११ ) नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमेच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा…!
(१२ ) दर्या सागरा आहे आमचा राजा, त्याच्या जीवावर आम्ही करतो मजा, नारळी पौर्णिमेला नारळ सोन्याचा, सगळे मिळून अर्पण करू दर्याला. सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
(१३ ) या नारळी पौर्णिमेला तुमच्या आयुष्याला नवे वळण मिळू दे. माझी इच्छा आहे की केवळ सकारात्मक आणि आनंदी विचार तुमच्याभोवती असतील आणि सर्व नकारात्मक आणि चिंताग्रस्त विचार जळतील.
(१४ ) नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती, दर्याराजा शांत होण्यासाठी बांधव प्रार्थना करती.. घराघरात आज नैवेद्याला नारळीभात, सागराला सोन्याचा नारळ अर्पित करून मासेमारीला होते सुरुवात..नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
(१५ ) कोकण म्हणजे निळी शार खाडी, कोकण म्हणजे माडाची झाडी, कोकण म्हणजे सागराची गाज, कोकण म्हणजे रुपेरी वाळूचा साज, नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…!