Shri Krishna Janmashtami Wishes In Marathi || श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा ||

shri krishna janmashtami wishes in marathi | दहीहंडीच्या शुभेच्छा | श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा | जन्माष्टमी शुभेच्छा | कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा | shri krishna janmashtami wishes | shri krishna janmashtami wishes marathi | Dahi Handi Wishes In Marathi | Dahi Handi Wishes | दहीहंडीच्या शुभेच्छा | दहीहंडीच्या शुभेच्छा मराठीत |

दही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी नाव अनेक पण उत्साह तोच.जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा

संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जाणारा गोकुळाष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाचा जन्म दिन म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून ओळखला जातो.

बाळ कृष्णाचे या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे मंदिर (देवघरे ) सजून, उपवास-भक्ती गीते , घरामध्ये चांगले पदार्थ बनून, श्रीकृष्णाचा मूर्तीला पाळण्यात ठेऊन झोके दिली जातात. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. महाराष्ट्रात विशेषतः दही-दुधाने भरलेली दहीहंडी फोडुन साजरी केली जाते.

या विशेष दिवशी द्या आपल्या मित्र परिवाराला WhatsApp, Text, Messages द्वारे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या शुभेच्छा.

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा || Shri Krishna Janmashtami Wishes In Marathi ||

श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या ह्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्र-परिवाराला WhatsApp, Text, Messages द्वारे पाठऊ शकतात.

(१ ) कृष्णाचं प्रेम, कृष्णाची महिमा कृष्णाची श्रद्धा, कृष्णामुळे आहे संसार. तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२ ) गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला श्री कृष्णजन्माष्टमी निमित सर्व कृष्ण भक्तांना मंगलमय शुभेच्छा…!

(३ ) जसा आनंद नंदच्या घरी आला तसा तुमच्या आमच्याही येवो प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो कृष्ण जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा!

(४ ) नंद के घर आनंद ही आनंद भयो, जो नंद के घर गोपाल आयो, जय हो मुरली धर गोपाल की, जय हो कन्हैया लाल की…हॅपी श्रीकृष्ण जन्माष्टमी.

(५ ) राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास सर्व मिळून साजरा करू गोकुळाष्टमी चा दिवस खास. गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…!

(६ ) गोकुळामध्ये होता ज्याचा वास गोपिकांसोबत ज्याने रचला रास यशोदा, देवकी ज्याची मैय्या तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

(७ ) तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा, गोविंदा तान्ह्या बाळा, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

(८ ) हाथी घोडा पालखी… जय कन्हैया लालकी, कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.

(९ ) चंदनाचा सुवास,फुलांची बरसात, दह्याची हंडी आणि पावसाची बरसात, लोणी चोरायला आला माखनलाल, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

(१० ) कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आपले अंतःकरणात आशा, शांती आणि आनंदाने भरून जावो. सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Shri Krishna Janmashtami Wishes (श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा) In Marathi

(११ ) आयुष्यात सर्व यश तुमच्या वाट्याला येवो, आव्हानांमध्ये अधिक संधी मिळोत, दु:खापेक्षा जास्त आनंद मिळो. तुम्हाला जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

(१२ ) गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी हीच कामना करतो की, श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर आणि कुटुंबावर कायम राहो. जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

(१३ ) कृष्ण भक्तीच्या छायेत दुःखांना विसरा सर्व मिळून प्रेम-भक्तीने हरीचे गुण गाऊया सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.

(१४ ) श्रीकृष्णाची कृपा राहू दे सदैव तुमच्या पाठीशी तुम्हा सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

(१५ ) ढगांच्या आडून चंद्र हासला, आकाशी ता-यांचा रास रंगला, कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला.

(१६ ) अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी वल्लभं, जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

(१७ ) राधेची भक्ती, बासरीची गोडी, लोण्याचा स्वाद, सोबत गोपिकांचा रास मिळून साजरा करुया श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

(१८ ) त्याच्या प्रेमात न्हाऊन निघाली राधा, गोड बासरीच्या नादाने बहरली राधा अशा सावळ्या सुंदर हरीवर जडले प्रेम कायमचे आता. कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.

(१९ ) कृष्ण मुरारी नटखट भारी माखनचोर जन्मला, रोहिनी नक्षत्राला, देवकी नंदाघरी बाळ तान्हे तेजस्वी मोहूनी घेती सर्व मिळूनी पाळणा गाती. जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२० ) कान्हाच्या सुखदायक भजनांचा आणि दर्शनाचा आनंद घेऊन कृष्ण जन्माष्टमीचा शुभ सोहळा साजरा करूया. तुम्हाला श्री कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा!

श्रीकृष्ण जन्माष्टमी स्टेटस || Shri Krishna Janmashtami Status In Marathi ||

(२१ ) जय श्री कृष्ण म्हणून करुया दिवसाची सुरुवात, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

(२२ ) शून्यालाही येते किंमत त्याच्यापुढे राहा फक्त एकत्र उभे, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

(२३ ) दही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी नाव अनेक पण उत्साह तोच. जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

(२४ ) दही, लोणी ज्याची आवड… आज आहे त्याचा जनमदिवस…गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा.

(२५ ) हे आला रे आला गोविंदा आला… गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा… दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२६ ) गोकुळमध्ये ज्याचा निवास, ज्याने गोपिकांसह रचला इतिहास, देवकी-यशोदा ज्याची आई असा आहे आमचा कृष्णा शुभ जन्माष्टमी.

(२७ ) कृष्ण ज्याचं नाव गोकुळ ज्याचं धाम अशा श्री भगवान कृष्णाला आमचा शतश: प्रणाम गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२८ ) राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद, लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास असा आहे आजचा दिवस खास. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.

(२९ ) आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म वाईटाचा नाश करण्यासाठी आणि आपल्या जीवनात आनंद आणण्यासाठी झाला होता. चला हा मंगल प्रसंग मोठ्या उत्साहाने साजरा करूया….कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.

(३० ) श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात भरपूर यश आणि समृद्धी घेऊन येवो….तुम्हाला चांगल्या जीवनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सदैव तुमच्यासोबत राहो..जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.

दहीहंडीच्या शुभेच्छा मराठीत || Dahi Handi Wishes In Marathi ||

तुमच्या मित्र-परिवाराला द्या दहीहंडीच्या शुभेच्छा (Dahi Handi Wishes In Marathi):

(३१ ) दह्यात साखर आणि, साखरेत भात, दही हंडी उभी करूया, देऊया एकमेकांना साथ, फोडूया हंडी लावूनच उंच थर, जोशात करूया दही हंडीचा थाट… कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

(३२ ) मित्रांनो, थराला या! नाहीतर, धरायला या!! आपला समजून, गोविंदाला या!!! श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!

(३३ ) विसरुनी सारे मतभेद लोभ- अहंकार सोडा रे, सर्वधर्मसमभाव जागवून आपुलकीची दहीहंडी फोडा रे, दहीहंडीच्या शुभेच्छा!

(३४ ) हंडी तोडणे, अडथळे तोडणे आणि प्रेम पसरवणे. हेच दहीहंडीचे सार आहे. दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!

(३५ ) कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दे दंग अति उत्साहात अजिबात करु नका नियमभंग, दहीहंडीच्या शुभेच्छा!

(३६ ) एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा सोबतीने ध्येय गाठण्याची शिकवण देणाऱ्या दहीहंडी सणाच्या शुभेच्छा!

(३७ ) तो येतो दंगा करतो हातात घेऊन बासरी, कपाळावर आहे मोरपीस चोरून घेतो लोणी फोडून दही हंडी.

(३८ ) आला रे आला गोविंदा आला, गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा, दहीहंडीच्या शुभेच्छा!

(३९ ) आला आला नंदलाला रे अरे गोविंदा गोपाळा रे यशोदेच्या तान्ह्या बाळा, अरे गोविंदा रे गोपाळा.दहीहंडीच्या शुभेच्छा!

(४० ) दहीकाल्याचा उत्सव मोठा, नाही आनंदाला तोटा, दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!

Leave a Comment