birthday wishes in marathi | happy birthday wishes in marathi | शुभेच्छा birthday wishes in marathi | birthday wishes in marathi text | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा text | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा status | हार्दिक शुभेच्छा | वाढदिवसाच्या शुभेच्छा | birthday wishes | जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा | Heartfelt birthday wishes in Marathi |
तुमच्या मित्र-परिवाराच्या वाढदिवसाला खास बनवण्यासाठी सुंदर मराठी शुभेच्छा संदेशांची आम्ही खास निवड केली आहे. या पोस्टमधून तुम्ही हे संदेश शोधून तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता आणि त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता.
येथे आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन, व वाढदिवसाच्या संदेशांसाठी विविध पर्याय आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ( Birthday Wishes in Marathi )
(१)
तुला तुझ्या आयुष्यात सर्व सुख मिळो
आणि तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂
(२)
दुःख काय आहे ते विसरून जाशील
एवढा आनंद देव तुला देवो…
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ! 🎉
(३)
तुझ्या केवळ असण्यानेच आमचं आयुष्य आनंदी आहे,
तू नेहमी निरोगी आणि सुखी राहा हिच देवाजवळ प्रार्थना…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🍰
(४)
सूर्यासारखा तेजस्वी हो,
चंद्रासारखा शीतल हो,
फुलासारखा मोहक हो
आणि कुबेरासारखा ऐश्वर्यवान हो…
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! 🎈
(५)
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना. 🌻
(६)
नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
(७)
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!! 🌸
(८)
व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💖
(९)
आनंदी क्षणांनी भरालेले तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎂
(१०)
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट.
पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.
Happy Birthday 🎂
आजकाल Instagram प्रोफाइल ही personality दर्शवणारी गोष्ट झाली आहे. जर तुम्ही सर्च करत असाल खास, स्टायलिश आणि attitude दाखवणारे बायो, तर Instagram Bio for Boys हा कलेक्शन एकदा नक्की पाहा – तुमचं प्रोफाइल एकदम वेगळं दिसेल!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी ( Happy Birthday Wishes in Marathi )
मराठीतील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठीत वाढदिवसाचे संदेश, वाढदिवसाच्या अभिनंदन व इतर संदेश प्राप्त होतील:
(११)
साखरेसारख्या गोड माणसाला
मुंग्या लागेस्तोवर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 💫
(१२)
हास्य तुझ्या चेहऱ्यावरून कुठेच जाऊ नये,
अश्रू तुझ्या डोळ्यात कधीच येऊ नये,
पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा हिच परमेश्वर चरणी प्रार्थना…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 😊
(१३)
तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे,
तुझ्या पंखानी आकाशात उंच भरारी घेऊ दे.
तुला उदंड आयुष्य लाभू दे.
हिच परमेश्वर चरणी प्रार्थना,
तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! 💖
(१४)
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…! 🎉
(१५)
जगातले सर्व सुख तुला मिळावे,
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे,
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना,
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! 🧁
(१६)
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁
(१७)
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो! 💫
(१८)
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂
(१९)
आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !! 🎉
(२०)
तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌸

(२१)
जीवनातल्या प्रत्येक वळणावर तू यशस्वी होवो,
आणि तुझं नाव तेजाळत राहो,
प्रत्येक क्षण आनंद देणारा असो,
आणि जीवनात फक्त गोड आठवणींचा ठेवा वाढत जावो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂
(२२)
हे वर्ष तुझ्यासाठी प्रेम,
आनंद आणि आरोग्य घेऊन येवो,
तुझं हास्य असंच खुलत राहो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! 💖
हे देखील पहा :
- 🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी आभार संदेश
- 💑 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत
- 👑 पुरुषांसाठी मराठी उखाणे
- 👉 Instagram Bio मराठीत
संदेश छान आहेत, परंतु काव्यपंक्तीमध्ये असतात ते मनाला भावतात
हो, अगदी बरोबर! काव्याच्या ओळींमध्ये शब्दांची जादू असते जी थेट मनाला स्पर्श करते. साध्या गोष्टी सुद्धा कवितेतून व्यक्त झाल्या की त्यातली भावनिक गोडी वाढते. आम्ही ह्या वर नक्की काम करू.
Geeta bhoir hicha vaddivas ahe hi majhi maitrin ahe hichya vaddivasachya veli hila khup jast aaoli masge shubhechya dyaychya ahet ..mhanun kahi mudde aani sandhrbh suchva.