Nag Panchami Wishes in Marathi || नागपंचमी शुभेच्छा मराठी ||

Nag Panchami Wishes In Marathi | नागपंचमी | नागपंचमी शुभेच्छा | नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा | नागपंचमी शुभेच्छा मराठी|

वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळ गाई गोड गाणी नागपंचमीच्या शुभदिनी, सुख-समृद्धी मिळो सर्वांना.

नागपंचमी

नागपंचमी हा हिंदू सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो. नाग, सर्प  यान पासूनचे आपल्या मानत असलेली भिती आणि यांचे निसर्गातील महत्त्वाचे स्थान हे पटवून देणारा हा दिवस.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशात नागपंचमी विशेष उत्साहाने नागपंचमी साजरी केली जाते.

शेतकऱ्याचा मित्र साप:

साप शेतीतील उंदीर आणि इतर कृमी खाऊन शेतातील पिकांचे नुकसान होण्यापासून बचाव करतात. साप नैसर्गिक कीड नियंत्रक म्हणून काम करतात, ज्यामुळे शेतात रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो.

सापांच्या उपस्थितीमुळे उंदीर आणि कृमींचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे शेतीतील नैसर्गिक खाद्य शृंखला आणि पर्यावरणाचे संतुलन राखले जाते.तसेच जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमतेत सुद्धा वाढ होते. यामुळे सापांना शेतकऱ्याचा मित्र असे म्हटले जाते.

खाली काही नागपंचमी साठी खास शुभेच्छा संदेश दिलेले आहेत.

Nag Panchami Wishes in Marathi || नागपंचमी शुभेच्छा मराठी ||

Nag Panchami Wishes in Marathi

हे नागपंचमी शुभेच्छा संदेश तुम्ही मित्र-परिवारासोबत Whatapp, SMS , Text Massage, द्वारे शेअर करू शकतात.

(१) पवित्र महिन्यातील पहिला सण नागपंचमी… नागदेवतेची कृपा तुमच्यावर सदैव राहो… नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

(२) निसर्गाच्या बांधीलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला, शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा, शिवाच्या गळ्यातील हार झाला. नागपंचमीच्या  हार्दिक शुभेच्छा.

(३) वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळ गाई गोड गाणीनागपंचमीच्या शुभदिनी, सुख-समृद्धी मिळो सर्वांना.

(४) नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असावी आणि तुमचे आयुष्य मंगलदायी असावे… नागपंचमीच्या शुभेच्छा.

(५) सण नागपंचमी सया निघाल्या  वारूळाला पूजाया नागोबाला मनोभावे… नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

(६) रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची, परी तूच खरा मित्र, पाठ राखीतो बळीराजाची… हॅपी नागपंचमी.

(७) भगवान शंकराच्या गळ्यात सापाचा हार आहे… नागपंचमी शिवभक्तांसाठी खास उत्सव आहे. नागपंचमीच्या शुभेच्छा.

(८) नागपंममीचा सण आला, पर्जन्यराजाला  आनंद झाला न्हाहून निघाली वसुधंरा, घेतला हाती हिरवा शेला… नागपंचमीच्या शुभेच्छा.

(९) दूध लाह्या वाहू नागोबाला, चल गं सखे जाऊ वारूळाला… नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा.

(१०) नागोबाचे रक्षण करू. हीच खरी नागपंचमी… श्रावणातील या पहिल्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

Ganpati Decoration Background : गणपती बाप्पाची सजावट

नागपंचमी निमित्त शुभेच्या ( Nag Panchami Wishesh in Marathi )

मित्र-परिवारासोबत Whatapp, SMS , Text Massage, द्वारे शेअर करा नागपंचमी निमित्त शुभेच्या. Nag Panchami Wishesh in Marathi

(११) शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी, आज तुझा सण आला आहे नागपंचमी.नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

(१२) समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती अशा नागदेवांना सारे जग वंदती…नागपंचमीच्या शुभेच्छा.

(१३) जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला, नको केवळ आंधळी पूजा, नाग दूध पित नाही कधीच देऊ नका त्याला नाहक सजा. नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा.

(१४) निसर्गाच्या बांधीलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला, शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा, शिवाच्या गळ्यातील हार झाला. नागपंचमीच्या  हार्दिक शुभेच्छा.

(१५) मान ठेवू नागराजाचा, पूजा करू शिवशंकराची… नागपंचमीच्या शुभेच्छा.

(१६) मुखाने ओम नम: शिवाय म्हणा आणि नागदेवताची पूजा करा… हॅपी नागपंचमी.

(१७) नागदेवतेच्या शुभार्शिवादाने तुमच्या घरात सुख, समृद्धीची बरसात कायम होत राहो… नागपंचमीच्या शुभेच्छा.

(१८) चल गं सखे वारूळाला, दूध लाह्या वाहू नागोबाला, चल गं सखे जाऊ वारूळाला नागोबाला पूजायाला, नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!

(१९) या शुभदिनी भगवान शिव आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावेत तुम्हाला सुरक्षित, निरोगी ठेवो आणि वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची शक्ती देवो. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२०) पावसाच्या लपंडाव खेळणाऱ्या सरीसोन पिवळ्या ऊन्हाच्यामधूनच लकाकणाऱ्या लडीआणि हिरवे-हिरवे गार गालिचे लपेटलेली धरतीअशा उत्सवांची झुंबड घेऊन येणाऱ्याश्रावण महिन्यातील पहिलाच सणम्हणजे शुद्ध पंचमीला येणारी नागपंचमीसर्व मित्रांना नागपंचमीच्या हार्दिक शुभॆच्छा.

Rakhi for Brother with Gift : भेटवस्तूसह भावासाठी राखी

नाग पंचमी मजेदार शुभेच्या. || Nag Panchami Funny Wishesh In Marathi ||

शेअर करा मित्र-परिवारासोबत Nag Panchami Funny Wishesh नाग पंचमी मजेदार शुभेच्या Whatapp, SMS , Text Massage, द्वारे आणि आनंद लुटा नागपंचमी सणाचा.

(२१) मनुष्यप्राणी इतका मुर्ख नागपंचमीला खोट्या नागाला पूजतो, पण घरातील त्या नागिणीची पूजा करत नाही जी त्याच्यावर दररोज फणा काढते.

(२२) दुसऱ्यांच्या आयुष्यात विषप्रयोग करून स्वतः सुरक्षित जागी जाऊन बसलेल्या माणूसरूपी नागांना नागपंचमीच्या शुभेच्छा…

(२३) या सर्व नागिणींना, नागपंचमीच्या शुभेच्छा ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांच्या आयुष्यात विष कालवलं आहे.

(२४) लग्नात, वरातीत, गणपतीत नागीण डान्स करणाऱ्या समस्त विषारी-बिनविषारी मित्र बांधवांना नागपंचमीच्या शुभेच्छा..!

(२५) सकाळपासून फक्त दूधच पित बसणार की आज ऑफिसचं काम पण करणार… नागपंचमीच्या शुभेच्छा!!!

(२६) प्रत्येकाच्या आयुष्यात एक नागिणरूपी बहीण असते, जी घरी आल्यावर आईवडिलांसमोर तुमच्याबद्दल विष ओकते.

(२७) बायकोच्या नुसत्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर डुलणाऱ्या सर्व नागोबांना नागपंचमीच्या शुभेच्छा.!

(२८) आज नागपंचमी आहे घरातील सर्व विवाहित पुरूषांनी पत्नीला दूध आणि जिलेभीचा नैवेद्य द्यावा.

(२९) माझ्यावर डूख धरून बसलेल्या सर्व मानवरूपी नागांना नागपंचमीच्या शुभेच्छा!!!

(३०) प्रत्येक गोष्टीत विष पेरणाऱ्या माणूसरूपी नागांनापण नागपंचमीच्या शुभेच्छा!

(३१) फ्रेंडशिप दिनाच्या शुभेच्छा देऊन झाल्या असतील तर नागनागिणीसारख्या मित्रमैत्रिणींना नागपंचमीच्या शुभेच्छा देऊ या!!!

नागपंचमी | नागपंचमी शुभेच्छा | नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा | नागपंचमी हार्दिक शुभेच्छा | Nagpanchami chya Shubhechha | Nag Panchami chya Hardik Shubhechha | Nag Panchami Wishes In Marathi | नागपंचमी शुभेच्छा मराठी| संदेश |स्टेटस |

Leave a Comment