Bhavpurna Shradhanjali In Marathi | Bhavpurna Shradhanjali | Shok Sandesh In Marathi | Condolence Message in Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली | भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी | भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य |
मृत्यू अटळ आहे तो रोखू शकत नाही.. पण तुमच्या आठवणी आम्ही पुसू शकत नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली.
जीवनात घडणाऱ्या वाईट घटनांमुळे एखाद्या व्यक्तीला आधार देण्यासाठी दुःखद निधन संदेश, भावपूर्ण श्रद्धांजली पाठवू शकता आणि त्याच्या दुःखात सहभागी होऊ शकता.
असेच काही भावपूर्ण श्रद्धांजली संदेश, भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य, आईला भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी, भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील, भावपूर्ण श्रद्धांजली मित्र संदेश मराठी इत्यादि संदेश मराठीत देण्याचा प्रयत्न केला आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी || Bhavpurna Shradhanjali In Marathi || Condolence Message in Marathi ||
(१ ) अश्रृंचे बांध फुटूनी हृदय येते भरुनी जाल इतक्या लवकर निघूनी नव्हते स्वप्नीले कधी कुणी ! भावपूर्ण श्रद्धांजली.
(२ ) आठवीता सहवास आपला पापणी ओलावली विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज ही श्रद्धांजली आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
(३ ) मृत्यू अटळ आहे तो रोखू शकत नाही.. पण तुमच्या आठवणी आम्ही पुसू शकत नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली.
(४ ) जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.. भावपूर्ण श्रद्धांजली..
(५ ) सर्वांचे लाडके _____ यांना देव आज्ञा झाली. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली.
(६ ) _____ आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
(७ ) जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली.
(८ ) जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही त्यांच्या आठवणींचे झरे इतके की साखरही गोड नाही तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.
(९ ) काही जण आयुष्यातून कधीच जाऊ नये अशी वाटतात _सगळं लहानपण तुमच्यासोबत गेलं. आता तुमच्याशिवाय एकही क्षण घालवणे कठीण आहे. तुमच्या आत्म्यास शांती लाभो.
(१० ) पवित्र स्मृतींची ज्योत तेवते अखंड आमच्या मनी सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी आठवुनी अस्तित्व दिव्य तव वृत्ती भारावली कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य (Condolence Message in Marathi)
Bhavpurna Shradhanjali In Marathi, Shok Sandesh In Marathi.
(११ ) नाते जिवाभावाचे कधीच तुटत नाही व्यक्ती गेल्या तरी संबंध मिटत नाही आपल्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटणार नाही देहाने स्वर्गलोकी गेले तरी आठवणी मात्र संपत नाही.
(१२ ) मृत्यू हा जीवनाचा अंत नाही एक नव्या जिवनाची सुरुवात आहे तुम्ही जिथे पण रहा सुखी राहा तुमच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली.
(१३ ) क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण.
(१४ ) जड अंतःकरणाने मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली.
(१५ ) क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण, हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण.
(१६ ) गेलेली व्यक्ती परत येत नाही.. पण त्या व्यक्तीची आठवण कायम सोबत राहते.. भावपूर्ण श्रद्धांजली
(१७ ) त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
(१८ ) तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहेदेवाकडे हीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो. भावपूर्ण श्रद्धांजली!
(१९ ) जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात, ती भरून काढणे कधीही शक्य नसते, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.. भावपूर्ण श्रद्धांजली.
(२० ) जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि परिवाराला, या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो.. भावपूर्ण श्रद्धांजली.
आईला भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी ( Aai Bhavpurna Shradhanjali In Marathi )
भावपूर्ण श्रद्धांजली आई.
(२१ ) काळाने घात केला तुला मला कायमचे दूर केले तुझी आठवण येत राहील जोपर्यंत माझा श्वास सुरु राहील. भावपूर्ण श्रद्धांजली आई.
(२२ ) माझ्या आठवणींच्या कप्प्यात तू आजही अशीच आहे… आई आज आमच्यात नाहीस यावर विश्वासच बसत नाही. भावपूर्ण तुला श्रद्धांजली.
(२३ ) आई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते…घरातील प्रत्येक गोष्ट बघून तुझी खूप आठवण येते…भावपूर्ण श्रद्धांजली.
(२४ ) आई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते, कपाटातील तुझी साडी पाहिली की तुझी खूप आठवण येते आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली.
(२५ ) आई आज तू नसलीस तरी तुझी आठवण येत राहील.तुझ्या त्या प्रेमळ चेहऱ्याची सतत आठवण येत राहील, आई पुढच्या जन्मीही तुझ्या पोटीच मला जन्म दे! भावपूर्ण श्रद्धांजली!
(२६ ) आई तुझ्या आठवणींशिवाय माझा एकही दिवस जात नाही का गेलीस तू मला सोडून आता मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही. तुझ्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
(२७ ) आई तू जिथे असशील तिथे आमच्यावर लक्ष ठेवून असशील माहीत आहे पण तुझी साथ सुटली याचे दु:ख खूप आहे आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली.
(२८ ) आई इतके जवळचे या जगात कोणीही नव्हतेमला जन्म दिलास तू तुझे उपकार सात जन्मातही फिटणार नाहीतहृदयातून तुझ्या आठवणी कधीही मिटणार नाहीत.भावपूर्ण श्रद्धांजली.
(२९ ) आई तुझा आवाज आता कानी पडणार नाही याचे दु:ख होत आहे पण तू जिथे असशील तिथे माझ्यावर लक्ष ठेवशील अशी अपेक्षा आहे.
(३० ) ढग येतात पण पाऊस पडत नाही आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू सांग आई मी तुला कसे विसरू.
आईला भावपूर्ण श्रद्धांजली. | Aai Bhavpurna Shradhanjali |
Bhavpurna Shradhanjali In Marathi | Bhavpurna Shradhanjali | Shok Sandesh In Marathi | Condolence Message in Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली | भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी | भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य |
(३१ ) आपल्या आईने एक चांगले जीवन जगले आहे त्यांचे जीवन आपल्याला खूप काही शिकवून जाते त्या सदा आपल्या आठवणीत जिवंत राहतील त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली.
(३२ ) कोठेही न मागता मिळालेलं भरभरुन वरदान म्हणजे आई विधात्याच्या कृपेचं निर्मळ वरदान आई तुझी आठवण कायम येत राहील.
(३३ ) आठविला सहवास तुझा पापणी माझी ओलावली, परत येईल यासाठी आमची मने आसुसली.
(३४ ) नि:शब्द… भावपूर्ण श्रद्धांजली.. देव मृतात्म्यास शांती देवो.
(३५ ) अस्वस्थ होतयं मन अजूनही येते आठवण ____तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध दररोज दरवळत राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
(३६ ) नसतेस जेव्हा तू घरी…मन एकदम एकटे एकटे वाटते…आजुबाजूला इतकी लोकं असूनही कायम एकटे वाटते…आई तुला भावपूर्ण श्रद्धांजली.
(३७ ) तुमची आई एक महान आई होती ती तुमच्यावर खूप प्रेम करत होती आणि करत राहील त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली.
(३८ ) चेहरा होता हसतमुख, कधी ना दिले कोणास दुःख…मनी होता भोळेपणा, कधी ना दाखविला मोठेपणा…उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची आण…
(३९ ) फक्त तुम्हीच नाही तर आज आम्ही पण आई गमावली आहे कारण त्या माझ्या आई सारख्याच होत्या आपण त्यांना आपल्या आठवणीत कायम ठेवू त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो.
(४० ) तुमच्या आईचे निधन झाल्याबद्दल आम्हाला खूप दुःख आहे, ईश्वराने त्यांच्या दिव्य आत्म्याला अशा ठिकाणी ठेवल आहे जिथून त्या आपल्याला पाहत असतील त्यामुळे आपण रडून त्यांना दुखी करू नये त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी ईश्वराकडे प्रार्थना करावी. भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील (Bhavpurna Shradhanjali In Marathi For Father)
bhavpurna shradhanjali in marathi baba
(४१ ) अस्वस्थ होतयं मन, अजूनही येते आठवण बाबा, तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध, दररोज दरवळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.भावपूर्ण श्रद्धांजली.
(४२ ) बाबा तू निघून गेलास तरीही आजही जवळ आहेस..माझ्या आठवणींच्या कप्प्यात तुझी जागा सदैव खास आहेस…भावपूर्ण श्रद्धांजली.
(४३ ) शून्यामधूनी विश्व् निर्मूनी, कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी,लोभ, माया, प्रीती देवूनी, सत्य सचोटी मार्ग दावूनी,अमर जाहला तुम्ही जीवनी…
(४४ ) तुमचं असणं सर्वकाही होतं. आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं. आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली..
(४५ ) बाबा तू जिथे असशील तिथे आमच्यावर लक्ष ठेवून असशील माहीत आहे पण तुझी साथ सुटली याचे दु:ख खूप आहे बाबा तुझ्या आत्म्यास शांती लाभो.
(४६ ) डोळ्यात न दाखवता हे ज्यांनी माझ्यावर आभाळाएवढे प्रेम केलं ते आज मला सोडून गेले जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहिल बाबा तुमच्या आत्म्यास शांती लाभो.
(४७ ) तुमचं असणं सर्वकाही होतं आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली.
(४८ ) वडील आणि सूर्य यात एक साम्य आहे दोघांच्या नसण्याने आपल्या आयुष्यात अंधार होतो, बाबा तुमच्या आत्म्यास शांती मिळो. भावपूर्ण श्रद्धांजली.
(४९ ) जसा काळ जाईल तशा वेदना कमी होतील आणि जखम भरून येईल परंतु जीवनभर येणाऱ्या आठवणींना कुठलीच तोड नसेल तुमच्या सोबत घालवलेले क्षण साखरेपेक्षाही गोड आहेत बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली.
(५० ) बाबांना प्रत्येक दुःख लपविताना मी पाहिलंय सर्वांच्या सुखासाठी स्वतःच फाटलेला खिसा शिवताना मी पाहिलय आज विचार केला शोधून काढूया कुठे असावे ते लपलेले दुःख त्या शोधात मी बाबांच्या फाटलेल्या चपलांना देखील हसताना पाहिलय होय मी माझ्या आभाळाला आभाळ भरून पाहिलय बाबा तुमच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो.
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा || Bhavpurna Shradhanjali In Marathi Baba ||
Bhavpurna Shradhanjali In Marathi | Bhavpurna Shradhanjali | Shok Sandesh In Marathi | Condolence Message in Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली | भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी | भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य |
(५१ ) आठवण येते त्या प्रेमाची जे प्रेम त्यांच्या ओरडण्यामागे होत आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची जे क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते बाबा तुमची आठवण कायम येत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.
(५२ ) मायाळू प्रेमळ तुम्ही होताच तरी कधीही आम्हाला वाईट संगतीत जाऊ दिले नाही आता तुम्ही अचानक सोडून गेल्यावर आम्हाला अजिबात करमत नाही. बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो.
(५३ ) आज आमच्यात नसलात तरी तुमच्या आठवणींचे गाठोडे मी कायम जपून ठेवणार आहे तुम्ही नसताना मी तुमच्यासारखीच इतरांची काळजी घेणार आहे. बाबा तुमच्या आत्म्यात शांती लाभो.
(५४ ) काय बोलू कळत नाही बाबा या व्यक्तीसाठी कसे म्हणू शकत कोणी कुणी नसते कुनासाठी आयुष्य गेले यांचे सगळे कुटुंबातल्या माणसासाठी बघितलेच नाही बाबांना कधी जगताना स्वतःसाठी बाबा तुमच्या पुण्य आत्म्यास शांती मिळो.
(५५ ) कष्टाने संसार बाबा तुम्ही थाटला पण राहिली नाही साथ तुमची आम्हाला आठवण येते बाबा प्रत्येक क्षणाला मी आजही तुमची वाट पाहतो तुम्ही यावे पुन्हा जन्माला. भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.
(५६ ) पर्वता आड लपलेला सूर्य पहाटे पुन्हा उगवतो परंतु ढगाच्या पलीकडे गेलेला व्यक्ती पुन्हा कधीही दिसत नाही. बाबा देव आपल्या आत्म्यास चिरशांती देवो.
(५७ ) माझ्या अश्रुंचे बांध फुटूनी काळीज माझे येते भरुनी आपण जाल इतक्या लवकर निघूनी नव्हते स्वप्नीले आम्ही कधी कुणी बाबा आपल्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा.
(५८ ) बाबा तुमचा हसरा चेहरा नाही दुखावले कधी कोणाला आपल्या मनाचा भोळेपणा नाही केला तुम्ही कधी मोठेपणा गेला उडुनी अचानक प्राण शांती लाभावी आपल्याला हीच प्रार्थना.
(५९ ) वडील नावाचे छत्र जोपर्यंत डोक्यावर असते तोपर्यंत मुलाला जीवनात कोणत्याच झळा बसत नाहीत परंतु ज्या दिवशी या छत्राची सावली हरपते त्यादिवशी जीवनात या जगातील चटक्यांची जाणीव होते. बाबा तुमच्या पुण्य आत्म्यास शांती लाभो.
(६० ) आपल्या वडिलांचे निधन झाले याबद्दल ऐकून फार वाईट वाटले माझे दुःख कसे व्यक्त करू हे मला माहित नाही आपला धीर खचू देऊ नका मी नेहमी आपल्या सोबत आहे. आपल्या बाबांच्या दिव्य आत्म्यास शान्ति लाभो.
भावपूर्ण श्रद्धांजली मित्र संदेश मराठी || Bhavpurna Shradhanjali For Friend In Marathi ||
मित्र निधन भावपूर्ण श्रद्धांजली.
(६१ ) मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे. तरी देखील मन … जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा.
(६२ ) आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.
(६३ ) तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले, आता केवळ तुझ्या आठवणींचाच आधार आहे.भावपूर्ण श्रद्धांजली.
(६४ ) आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
(६५ ) तू सोबत नसलास तरीतुझ्या आठवणी सोबत राहतील,भावपूर्ण श्रद्धांजली
(६६ ) तुझ्या जाण्यामुळे आयुष्यात एक पोकळ निर्माण झाली आहे.भावपूर्ण श्रद्धांजली
(६७ ) सगळे म्हणतात की, एक मित्र गेल्याने जग संपत नाही. पण हे कोणालाच समजत नाही की लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली..
(६८ ) तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुखवले. मनाचा तो भोळेपणा, नाही केला मोठेपणा. सोडूनी गेला अचानक, नव्हती कुणालाही याची जाण. पुन्हा परतूनी यावेस हीच आमची अपेक्षा. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.. भावपूर्ण श्रद्धांजली..
(६९ ) आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील.. भावपूर्ण श्रद्धांजली..
(७० ) काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुझे अचानक जाणे, आजही घुमतो स्वर तुझा कानी, वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी.. भावपूर्ण श्रद्धांजली..