सेवानिवृत्ती शुभेच्छा || Retirement Wishes in Marathi ||

Retirement Wishes in Marathi | Happy Retirement Wishes Marathi | Farewell Retirement Wishes Marathi | Retirement Wishes Marathi | Greeting Retirement Wishes Marathi | सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा संदेश | निवृत्ती शुभेच्छा | सेवा निवृत्ती च्या शुभेच्छा | सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा मराठी |

इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर आज थोडे निवांत घ्या..सेवानिवृत्त होताय आता तरी थोडे दमाने घ्या.

सेवा निवृत्ती. ( Retirement )

निवृत्ती हा जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. एक दीर्घकाळ सेवा दिल्यानंतर, व्यक्तीने निवृत्तीचा आनंद घ्यावा आणि त्याच्या पुढील जीवनाचा आनंद लुटावा, हे आपण सर्वांना वाटते. निवृत्तीच्या शुभेच्छा देणे हे केवळ एक औपचारिकता नसून त्या व्यक्तीच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे.

खाली निवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी काही विचार आहेत.

सेवानिवृत्ती शुभेच्छा || Retirement Wishes in Marathi ||

खाली दिलेल्या निवृत्तीच्या शुभेच्छा तुम्ही सहज sms, text, whatsapp message द्वारे शेअर करू शकता.

(१ ) नवा गंध .. नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा.. नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

(२ ) सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात. वाईट वाटून घेऊ नका आठवणी आपल्या सदैव ताज्या राहणार आहेत. सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!

(३ ) सेवानिवृत्तीचा दिवस आला.. अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला.. जे जे तुम्ही ठरवलं ते सगळं करावं… तुम्हाला जे जे हवे ते सारे मिळावे.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

(४ ) आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा.. या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

(५ ) उद्यापासून तुम्हाला कामावर जायची लगबग नसेल पण तुम्हाला काही तरी नवं करण्याची नक्कीच संधी असेल. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

(६ ) सोडून चाललात ऑफिस तरी मनातून दूर तुम्ही कधीच होणार नाही.. खात्री आहे आम्हाला दिवसातून एक फोन केल्याशिवाय तुम्हाला करमणारच नाही.. सेवानिवृत्ती शुभेच्छा

(७ ) आता नको ती घड्याळाची टिक-टिक नको कामाचा ताण, सेवा निवृत्तीनंतरचे आयुष्य जगा एकदम छान..सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा

(८ ) सहवास तुमचा आम्हाला लाभला आम्ही धन्य झालो. तुमच्यासोबत राहून नवे काही तरी शिकलो. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

(९ ) निवृत्ती आयुष्याच्या सगळ्यात सुंदर भागाचा सुरुवात आहे, तुमच्या नव्या आयुष्याच्या या भागासाठी खूप खूप शुभेच्छा!

(१० ) सूर्य बोलत नाही.. त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो.. तुमच्या उत्तम कर्मामुळे लोकं कायमचं तुमचा परिचय देत राहतील… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

retirement-wishes-marathi

सेवा निवृत्ती शुभेच्छा संदेश ( Retirement Wishes Marathi Text)

(१ ) नवे क्षितीज नवी पहाट… फुलावी आयुष्यातील स्वप्नांची पहाट.. हे स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो… तुमच्या पाठिशी हजारो सूर्य तळपत राहो… सेवानिवृत्ती शुभेच्छा!

(२ ) आयुष्याच्या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे… तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

(३ ) या निवृत्तीच्या काळात, आपला प्रत्येक क्षण आनंद आणि समाधानाने भरलेला असावा अशी मनापासून शुभेच्छा!

(४ ) आपले कठोर परिश्रम आणि समर्पणाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. आता स्वतःसाठी वेळ काढा आणि जीवनाचा आनंद घ्या.निवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा!

(५ ) तुम्ही आपल्या कार्याच्या माध्यमातून खूप काही दिलं आहे. निवृत्तीनंतर हेच अनुभव आणि आठवणी तुम्हाला सुख आणि आनंद देतील अशी आशा आहे.

(६ ) आता नवीन संधींचा शोध घ्या आणि जीवनाचा आनंद लुटा. आपले पुढचे जीवन आरोग्यपूर्ण आणि आनंददायी असो.आपल्याला निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा!

(७ ) तुमचे पुढील आयुष्य यशस्वी, आनंददायी आणि समाधानकारक होवो, हीच देवाजवळ प्रार्थना.नवीन जीवनाच्या प्रवासात तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा!

(८ ) तुमच्या नवीन जीवनाचा प्रवास आनंदी आणि सक्रिय असो. निवृत्तीनंतर सुद्धा जीवनाचा पुरता आनंद घ्या आणि नवीन संधींचा शोध घ्या.

(९ ) निवृत्ती नंतरही आपले मार्गदर्शन आणि प्रेम आमच्यासोबत असावे हीच अपेक्षा आहे. तुमच्या कर्तृत्वाचा आम्हाला अभिमान आहे. निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२० ) सतत घराबाहेर असताना घराची खूप आठवण येत असेल…कधी एकदा घरी जातो असेही झाले असेल. पण आता उद्यापासून बाहेर पडता येणार नाही.. त्यावेळी तुम्हाला ऑफिसची आठवण आल्यावाचून राहणार नाही

सेवा निवृत्ती च्या शुभेच्छा | Seva Nivrutti Messages In Marathi | Retirement wishes in Marathi |

emotional retirement wishes in Marathi

(२१ ) साठी (६० )असते दुसरे बालपण. स्वत: समजून पुन्हा एकदा नव्याने जगण्याचे म्हातारपण, लहानपणी न जोपासलेले छंद आता जपा.. पुन्हा नव्याने बालपण अनुभवा.

(२२ ) आपल्याला नवीन जीवनाच्या या टप्प्यावर आनंद, आरोग्य आणि सुख लाभो अशी माझ्या शुभेच्छा आहेत. आपला पुढचा प्रवास सुंदर आणि सुखमय असो.तुमच्या निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२३ ) तुमच्या पुढील आयुष्याला अनेक शुभेच्छा. तुमचा नवीन प्रवास खूप सुंदर आणि समाधान भरलेला असो.निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२४ ) तुमची सेवानिवृत्ती आनंद, हास्य आणि प्रेमाने भरलेली जावो.सेवानिवृत्तीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा!

(२५ ) नवी आशा नवी दिशा.. सेवा निवृत्ती नव्या आयुष्याची नवी दिशा.तुमच्या निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा!

retirement-wishes-marathi

मित्रा साठी सेवा निवृत्ती शुभेच्छा | Retirement Wishes Marathi for Friend |

(२६ ) नाही नाही म्हणता म्हणता वर्षे इतकी सरली, तरीही तुझी माझी दोस्ती कधीच नाही विरली, सेवा निवृत्ती लख लाभो.

(२७ ) आली साठी तुमची आली तुमची रिटायरमेंट.. आता घ्या थोडं दमानं कारण सुरु झालीय नवी इनिंग.. मित्रा तुला सेवानिवृत्तीच्या लाख लाख शुभेच्छा!

(२८ ) आता बस चुकणार नाही आणि घरी जायला उशीरही होणार नाही.. कारण तुम्ही आता रिटायर्ड होणार आहात. तुम्हाला हवे तसे जगणार आहात.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

(२९ ) सहकारी नाही तर काय मित्र म्हणून पाठिशी राहिलास..आता मस्त जग मित्रा कारण तुझा आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचा दिवस आला.

(३० ) एवढ्या समर्पित आणि दयाळू व्यक्तीसोबत काम करण्यासाठी मी भाग्यवान समजतो.तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

(३१ ) त्या ऑफिसमधील गप्पा, तुमचा ओरडा सगळेच आता पुन्हा होणार नाही. तुमच्यासारखा मित्र मला पुन्हा मिळणार नाही.. मित्रा तुला सेवानिवृत्ती शुभेच्छा!

(३२ ) तुम्ही तुमच्या जीवनाचा बराचसा भाग तुमच्या करिअरसाठी समर्पित केला आहे आणि आता तुमच्या श्रमाचे फळ उपभोगण्याची वेळ आली आहे.

(३३ ) तुम्ही निवृत्त व्हाल, पण तुमच्या शिकवणी आमच्या आयुष्यात कायमस्वरूपी कोरल्या जातील.

(३४ ) तुम्ही निवृत्त झालात याचा अर्थ तुम्हाला पेन्शनरसारखे वागावे लागेल असे नाही. मनाने तरुण राहा आणि निवृत्तीच्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या.

(३५ ) तुम्हाला निवृत्तीच्या शुभेच्छा! आज तो दिवस आहे जेव्हा तुम्ही प्रत्येक क्षण पूर्णपणे तुमच्या अटींवर जगू लागता. याचा आनंद घ्या!

विनोदी सेवानिवृत्ती संदेश ( Funny Retirement Wishes in Marathi )

(३२ ) आता चालू झाली आहे तुमची पेंशन कशाला घेता एक्स्ट्रा टेंशन.

(३३ ) प्रत्येक सोमवारी नेहमी आनंदी राहणाऱ्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणता? सेवा निवृत्त व्यक्ती!

(३२ ) मी एकले की निवृत्ती खरोखरच एकाकी करणारी असते. मला आशा आहे की तुम्ही एकटे पडणार नाही. तुम्ही एकटे असाल तर मला फोन करू नका; कारण मी कामावर असेन.

(३३ ) मला माफ करा, मला वाटले की तुम्ही आधीच सेवानिवृत्त आहात कारण आम्ही तुम्हाला कोणतेही काम करताना पहिले नाही!

(४० ) सेवानिवृत्तीनंतर शरीर मोठे होते, हृदय प्रेमळ होते आणि मन तरुण होते. तरुण मन आणि प्रेमळ अंतःकरणाने वृद्ध शरीर हाताळण्याचा प्रयत्न करण्यासाठी खुप खुप शुभेच्छा!

हे देखील पहा :

Leave a Comment