आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा || Aai Birthday Wishes in Marathi ||

Aai Birthday Wishes in Marathi | mom birthday wishes in marathi | aai birthday wishes in marathi text | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा status | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | happy birthday aai in marathi | Happy birthday aai | aai status heart touching birthday wishes for mother in marathi | आई तूला वाढदिवसाच्या शुभेच्छा |

जगी माऊलीसारखे कोण आहे, तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे. असे हे ऋण ज्याचे व्याज नाही, या ऋणाविना जीवनास साज नाही.

आई.

त्मा आणि श्वर या दोघांचा संगम म्हणजे “आई“. ती आयुष्यातील एकमेव महिला आहे जी कोणत्याही हेतूशिवाय आपल्या वर भरपूर प्रेम करते.आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही.

आपल्या आईच्या जन्मदिनी म्हणजेच वाढदिवशी काहीही न करता प्रेमाचे फक्त दोन शब्द तिला बोलून दाखवले तरी तिचा दिवस हा धन्य झाल्यासारखा होतो. त्या आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Aai Birthday Wishes in Marathi |

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा || Aai Birthday Wishes in Marathi ||

आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Wishes ,Status, Quotes:

(१ ) स्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

(२ ) हट्ट पुरवते आणि प्रसंगी मारते
पण तरीही प्रेमाने जवळ घेते अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या
शुभेच्छा!

(३ ) माझ्या आयुष्यातील यशाच्या शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

(४ ) आई तुला चांगले आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्य लाभो,
एवढीच ईश्वराकडे प्रार्थना आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

(५ ) आई तू ज्या प्रकारे प्रत्येक प्रसंगाला हसतमुखाने सामोरे जाते,
ती माझ्यासाठी प्रेरणा आहे,आई नेहमी अशीच हसत राहा…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!

(६ ) येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा, यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल, तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन,आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

(७ ) आज माझ्या आईचा वाढदिवस माझ्या आयुष्यातील सर्वप्रथम गुरु माजी मार्गदर्शक आणि माझी उत्तम मैत्रीण. अश्या माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

(८ ) जगातील सगळे सुख तुझ्या पायाशी लोळू दे, तुझ्या सोबतीने माझे जग कायम आनंदित असू दे. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

(९ ) जर स्वयंपाक कमी झाला असल्यास ज्या व्यक्तीला भूक नसते ती व्यक्ती म्हणजे आई. अशा आईला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

(१० ) आई तुजी महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाही..
तुजे उपकार फेडायला सात जन्मही पुरणार नाहीत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आई साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Birthday Aai in Marathi Wishes)

Aai status heart touching birthday wishes for mother in marathi :

(१ ) जगातला सगळ्यात अनमोल हिरा ज्याचं कधीच आणि कुठेच मोल होऊ शकतं नाही ती असते आई!आई तुला भरभरून सुख मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

(२ ) आई तू माझ्या आयुष्यातील आनंदाचे कारण आहेस. प्रत्येक गोष्टीत तू मला मदत करतेस माझी काळजी घेतेस आई तूच माझा देव आहेस. आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

(३ ) आई तुझ्या चेहऱ्यावरील हास्य ही माझी शक्ती आहे, माझ्या जीवनात आलेल्या संकटांना लढायला ते मला सामर्थ्य देते म्हणून तू नेहमी हसत राहा आनंदी राहा आई तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा!

(४ ) परमेश्वराचे अनेक धन्यवाद की त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ आणि नेहमी मला समजून घेणार्या आईच्या पोटी जन्मास घातले. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आई.

(१५ ) आयुष्याच्या वाटेवर अनेकांचे चेहरे बदलताना पाहिले, प्रत्येक वेळी मी आईला माझ्यावर प्रेम करताना पाहिले. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

(६ ) आई तुला निरोगी आरोग्य सुख समृद्धी शांती आणि दीर्घायुष्य लाभो एवढीच देवाकडे इच्छा. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

(१७ ) लहानपणापासूनच मला चांगल्या सवयी लावणाऱ्या आणि वाईट गोष्टींपासून दूर ठेवणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

(१८ ) आई तू नेहमीच दुसऱ्यांच्या आनंदासाठी झटत राहिलीस उर्वरित आयुष्यात तुला सुख, आनंद आणि आरोग्य लाभो हीच इच्छा. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

(१९ ) सात जन्मासाठी काही मागणं असेल तर ते एकच असेल हीच आई मला जन्मोजन्मी मिळू दे हिच्याच पोटी मला जन्म लाभू दे, आयुष्यवंत हो आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

(२० ) आई मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो मला फक्त व्यक्त होता येत नाही. तू आयुष्यभर आनंदी आणि सुखी राहावी एवढीच परमेश्वराकडे इच्छा. तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा || Aai Birthday Wishes in Marathi ||

birthday wishes for mother in marathi:

(१ ) काहीही न बोलता आपल्या मुलाच्या मनातील गोष्ट ओळखणाऱ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

(२ ) आई ही एकच व्यक्ती आहे जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते. आई तुला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा!

(३ ) ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

(२४ ) आई नावाची वाटते देवालाही नवलाई, विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वत:ला विठाई. आई तुला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा!

(२५ ) आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी, आई शिवाय नाही कोणी घरी ना दारी, आई माझं सगळं आयुष्य तुला लाभो.

(२६ ) जगाच्या बाजारात सगळे काही मिळते…पण आईचे प्रेम काहीही केल्या विकत मिळत नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

(२७ ) प्रेमळ, समजूतदार आणि सर्वांना सांभाळून घेणाऱ्या माझ्या आईला कशाचीच कमतरता पडू नये, आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

(२८ ) आई हा असा दिवा असतो जो स्वतः जळून सर्व कुटुंबाला प्रकाशित करतो आनंदित करतो. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

(९ ) जसा सुर्य त्याच्या प्रकाशा विना व्यर्थ आहे तसेच माझे जीवन हे आईच्या प्रेमाविना व्यर्थ आहे. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

(३० ) पैसा, संसार आणि बरेच काही पण आपल्यासाठी खास, फक्त आपली आई..!

आई तूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! (Mom, Aai birthday wishes in marathi)

(१ ) मुंबईत घाई, शिर्डीत साई, फुलात जाई, गल्लीत भाई, पण जगात भारी केवळ आपली आई
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

(२ ) आपली आई कुटुंबातील सर्वांची जागा घेऊ शकते पण कुटुंबातील कोणीच आईची जागा घेऊ शकत नाही. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

(३ ) तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया कधीच कोणाला करता येणार नाही आई कितीही वय झाले तरी तुझी काळजी कमी होणार नाही. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

(४ ) नवा गंध नवा आनंद नवा उत्साह आयुष्यात प्रत्येक क्षण यावा नवा व नव्या सूखांनी, नव्या वैभवाने तुझा आनंद द्विगुणित व्हावा. आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

(५ ) जीने प्रत्येक वेळी माझी खंबीरपणे साथ दिली. काय चांगले काय वाईट हे ओळखण्याची दृष्टी दिली. माझ्या स्वप्नांचा जी आधार झाली ती म्हणजे माझी आई, तुला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

(६ ) सुर्य डोंगराआड जरी असला तरी त्याचा प्रकाश दिसत राहतो. जगात आपण कुठेही असलो तरी आपल्या आईचा आशीर्वाद आपल्यावर कायम असतो. अश्या या प्रिय आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

(७ ) कितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाही, तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया कोणालाच कधी येणार नाही, आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

(८ ) तुझा वाढदिवस आमच्यासाठी खास आहे कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा तूच खरा मान आहेस. आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

(९ ) माझ्या सर्व चुकांना माफ करणारी, खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी, आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’. आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

(४० ) विधात्याची एकउत्तम कलाकृती तू अशी कलाकृती इतर कोणी निर्माणच करू शकत नाही तुला शतश: प्रणाम आई,आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! status || Aai Birthday Wishes in Marathi ||

आई साठी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

(४१ ) प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म, तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ.आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

(२ ) जगी माऊलीसारखे कोण आहे, तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे. असे हे ऋण ज्याचे व्याज नाही, या ऋणाविना जीवनास साज नाही.

(३ ) ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर..
आई तुला तुझ्या खास दिवसाच्या म्हणजेच
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

(४ ) रोज तुला हाक मारल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही..आईच्या प्रेमाची माया काहीही केल्या कमी होत नाही. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

(५ ) काहीही न बोलता, ती सर्वांसाठी काम करते आणि तिच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी संपूर्ण जगाशी लढते.

(६ ) व्हावीस तू शतायुषी,व्हावीस तू दीर्घायुषी,ही एकच माझी इच्छा. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

(७ ) देवाला सगळीकडे पोहोचता येत नाही, म्हणूनच त्याने आईला प्रत्येकाच्या आयुष्यात पाठवले, आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

(८ ) मला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी जिने आपल्या हातांनी पायऱ्या बनवल्या. अशा माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

(९ ) जिने मला बोट धरून चालायला शिकवले अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

(० ) सुंदरतेची काया, ममतेची माया आई सारखे ना या जगी कुणी तीन्ही लोक आईचे ऋणी. खुप शतायुषी हो आई..

Aai Birthday Wishes in Marathi ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या आई सोबत Text Message, Sms, Whatsapp Status, Greeting Card इत्यादि च्या सहयाने पोहचऊ शकता आणि तिच्या आनंद हा वाढाऊ शक्तात.

Aai Birthday Wishes in Marathi | mom birthday wishes in marathi |आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा status | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | happy birthday aai in marathi | Happy birthday aai |

हे देखील पहा :

1 thought on “आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा || Aai Birthday Wishes in Marathi ||”

Leave a Comment