लग्नाच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश || Happy Marriage Wishes in Marathi ||

Marriage Wishes in Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | marriage messages in marathi | लग्नाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | marriage wishes in marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for friend | wishes for newly married couple | लग्नाच्या शुभेच्छा मराठी | wish for marriage blessing in marathi | लग्नाच्या शुभेच्छा in marathi | lagnachya shubhechha in marathi | लग्नाच्या शुभेच्छा | Happy Marriage Wishes in Marathi | नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा |

“लग्न म्हणजे प्रेम, हास्य, आणि मनःपूर्वक आनंदाचे क्षण.”

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि अविस्मरणीय प्रसंग असतो. दोन जीवांचे मिलन, दोन कुटुंबांचे एकत्र येणे आणि नव्या आयुष्याची सुरुवात याचा उत्सव म्हणजे लग्न.

या खास प्रसंगी आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देणे म्हणजे त्यांच्या आनंदात सहभागी होणे आणि त्यांच्या जीवनातील आनंदाचा ओलावा वाढवणे होय.

लग्नाच्या शुभेच्छा देणाऱ्या संदेशांचे महत्त्व:

लग्नाच्या शुभेच्छा संदेश हे फक्त शब्द नसतात, तर त्यामध्ये आपल्या भावना, प्रेम, आणि आशीर्वाद गुंफलेले असतात. जेव्हा तुम्ही नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देता, तेव्हा तुम्ही त्यांच्या नव्या प्रवासासाठी सकारात्मक ऊर्जा आणि प्रेमाचा संदेश पाठवत असता.

या संदेशांमुळे त्यांना वाटते की, “आमच्या नव्या जीवनाच्या प्रवासात आमच्या मित्रांचा, कुटुंबीयांचा आणि आप्तस्वकीयांचा आशीर्वाद आणि प्रेम आहे.”

लग्नाच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश (Happy Marriage Wishes in Marathi )

(१ )

तुमच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीला आमच्याकडून अनंत शुभेच्छा. तुमचं जीवन नेहमीच आनंदाने भरलेलं असो.

(२ )

जग तुमचे सोनेरी किरणांनी उजळून निघू दे,
घराचे आंगण नेहमीच आनंदाने फुलू दे…
लग्नाच्या शुभेच्छा.!

(३)

प्रेमाच्या बंधनात बांधले गेलेल्या नवदाम्पत्याला मनःपूर्वक शुभेच्छा. तुमचं नवं जीवन आनंद, प्रेम आणि समृद्धीने भरलेलं असो.

(४ )

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !

(५ )

एकमेकांचा धरत हातात हात तुम्हांस लाभो आयुष्यभर एकमेकांची साथ… लग्नाच्या मनपूर्वक शुभेच्छा !

( )

चंद्र आणि तारांनी आयुष्य तुमचे भरलेले असावे आणि आयुष्यभर तुमच्या दोघांत प्रेम खूप असावे
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !

(७ )

येणारे आयुष्यात जर आनंदाने आणि प्रेमाने राहायचे असेल तर एकमेकांना समजून घ्या एकमेकांची काळजी घ्यावी
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !

(८ )

ऊन नंतर सावली सावली नंतर ऊन तसेच सुखा नंतर दुःख आणि दुःख नंतर सुख या दोन्ही वेळी तुम्ही एकमेकांना साथ द्या
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !

(९ )

आनंदाचे सारे क्षण तुमच्या वाट्याला यावे, जे जे हवे ते तुम्हाला मिळावे… हिच आमची इच्छा… लग्नानिमित्त शुभेच्छा.

(१० )

तुमच्या खास दिवसाबद्दल अभिनंदन. तुमचे जीवन साहस, प्रेम आणि आनंदाने भरले जावो.

लग्नाच्या शुभेच्छा मराठीत (lagnachya shubhechha in marathi)

(१ )

तुमचे वैवाहिक जीवन जगातील सर्व प्रेम आणि आनंदाने भरले जावो.

(२ )

लग्न म्हणजे जुळलेले बंध,
लग्न म्हणजे नवे अनुबंध…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !

(३)

येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची सर्व स्वप्न साकार व्हावीत,
हीच आमची इच्छा.
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…

(४ )

आयुष्यातील प्रत्येक क्षणा क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो..
आयुष्यात सतत प्रेम बहरत राहो…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…

(५ )

हळदीचा सुगंध आणि मेंदीचा रंग,
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग..
तुम्हाला
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !

( )

आजच्या या मंगलमय दिनी ईश्वराकडे प्रार्थना आहे की
तुम्ही पाहिलेले सर्व स्वप्ने पूर्ण व्हावेत तुम्हाला सुखी आयुष्य लाभावे
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
.. !

(७ )

तुमच्या नव आयुष्याचा हा प्रवास आजपासून सुरू झाला आहे
आणि तो असाच अप्रतिमरित्या चालत राहो !
लग्नासाठी मनापासून अभिनंदन.

(८ )

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना तुम्ही एकमेकांच्या सोबत राहून करावा येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवा आनंद घेऊन यावा
नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
!

(९ )

प्रेमाने धरा एकमेकांचा हातात हात तेव्हाच लाभेल आयुष्यभराची साथ
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.. !

(२० )

तुम्ही तुमच्या आयुष्याचा हा नवा अध्याय एकत्र सुरू करता तेव्हा तुम्हाला जगातील सर्व आनंदाची शुभेच्छा.

नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा (Wishes for Newly Married Couple)

(२१ )

तुमच्या लग्नाच्या दिवशी अभिनंदन आणि एकत्र आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा.

( )

तुम्हाला लग्नाचा आनंददायी दिवस आणि सदैव टिकणाऱ्या प्रेमाच्या शुभेच्छा.

( )

तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म रहावं,
परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावे
लग्नासाठी मनापासून शुभेच्छा !

( )

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन, जन्मभर राहो असंच कायम, कोणाचीही लागो ना त्याला नजर, दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

( )

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो, तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो, आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

हे देखील पहा :

Leave a Comment