Simple Marathi Ukhane For Male || सोपे मराठी उखाणे पुरुषांसाठी. ||

Marathi Ukhane for Male | Simple Marathi Ukhane For Male | पुरुषांसाठी सोपे मराठी उखाणे | साधे सोपे मराठी उखाणे पुरुषांसाठी | साधे सोपे मराठी उखाणे | Ukhane for Male | Ukhane | Marathi Ukhane | Ukhane Marathi |

सोपे मराठी उखाणे पुरुषांसाठी. ( Simple Marathi Ukhane For Male)

Simple Marathi Ukhane For Male सोपे मराठी उखाणे नवरदेव / पुरुषांसाठी .लग्नात स्त्रीयाप्रमाणे पुरूषांना सुद्धा नाव-उखाणे घ्यावेच लागते. त्या मुले आम्ही घेऊन आलो आहेत पुरूषांसाठी खास मराठी उखाणे.

हे उखाणे खूपच सोपे आहेत आणि ऐकण्यास सुद्धा गंमतीदार आहेत शिवाय ते लगेच पाठ सुद्धा होतील.

पुरुषांसाठी सोपे मराठी उखाणे . ( Simple Marathi Ukhane For Male)

(१ )

सुंदर दिसते दत्तांचे मुख, _____च्या सुखात माझे सुख.

(२ )

महादेवाच्या भजनात वाजवावी टाळी, _____च नाव घ्यायची माझ्यावर आली पाळी.यकी.

(३)

आज झालं आमचं लग्न, लग्नात आला होता बँड वाला, _____चे नाव घेतो, झुकेगा नई साला.

(४ )

आल्या आल्या सासूबाई, पाया पडतो वाकून, _____चे नाव घेतो एक क्वार्टर टाकून.

(५ )

ज्वारीच्या कडेला पेरली होती जवस, आणि मीच नवरा मिळावा म्हणून ______नी केला होता नवस.

( )

उखाण्यांची मैफिल आलीया रंगात, आणि ३६ नखरे माझ्या बायकोच्या अंगात.

(७ )

आंबा गोड, ऊस गोड, अमृतही गोड, _____चे नाव त्याच्यापेक्षा ही गोड.

(८ )

समुद्रात छोटीशी होडी, _____ची आणि माझी लाखात एक जोडी.फोड.

(९ )

गळ्यात घातली चैन, डोक्याला लावला टीका, _____ला कुणीतरी सांगा,
घर नई बघत, दार नई बघत, कुठ बी घेते मुका.

(१० )

एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात, आणि _____बरोबर लग्न करून पडलं म्हशीचं लोढनं गळ्यात.

साधे सोपे मराठी उखाणे पुरुषांसाठी (Marathi Ukhane for Male)

(११ )

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, _____झाली आज माझी गृहमंत्री.

(१२)

एक होती चिऊ, एक होता काऊ, _____चे नाव घेतो डोकं नका खाऊ.

(१३)

ढीगभर चपात्या किती पटापट लाटतेस, _____तू मला सुपरवूमन वाटतेस.

(१४ )

खुर्चीत खुर्ची प्लास्टिकची खुर्ची _____आमची लवंगी मिरची.

(१५ )

कृष्णाला बघून राधा हसली, _____माझ्या ह्रदयात कायमची बसली.

(१६)

मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय; _____भाव देत नाही किती पण करा ट्राय.

(१७)

प्रेमाच्या रानात नाचतो मोर , _____शी केल लग्न, नशीब माझ थोर.

(१८)

रस्त्यात आला म्हशींचा घोळका, त्यात आमच्या _____ला ओळखा.

(१९ )

ती पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला _____ने खाल्ला जास्तच भाव.

(२० )

लग्न जमल्यापासून रात्रीचा लागत नाही डोळा, _____चे नाव ऐकण्यासाठी कावळ्यासारखे झाले सगळे गोळा.

पुरुषांसाठी मराठी उखाणे (New Ukhane in Marathi for Men)

(२० )

ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड, _____समोर माझ्या , सोन पण लोखंड.

(२ )

प्रेमाची कविता, प्रेमाचे लेक, _____माझी लाखात एक.

( )

2 अधिक 2 होतात चार, _____बरोबर करीन सुखी संसार.

(२ )

रूप तिची गोड, नजर तिची पारखी, सोधूनही सापडणार नाही _____सारखी.

( )

प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल,
_____च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.

(२ )

प्रेमाच्या चौकात, किती पण फिरा,
शोधून नाही सापडणार,_____सारखा हिरा.

( )

चांदीच्या पैठणीला, सोन्याचा काठ,
_चं नाव घेतो, पुढचं नाही पाठ.

(२७ )

कावळा करतो काव काव, चिमणी करते चिव चिव,
_____चे नाव घेतो, बंद करा टिव टिव.

(८ )

उंदीर राहतो, ती जागा असते बीळ,
घायाळ करतो _____च्या, गालावरचा तीळ.

(२९ )

छोटीशी तुळस, घराच्या दारी,
तूमची_____, माझी जबाबदारी.

(३० )

एक दिवा, दोन वाती,
_माझी, जीवन साथी.

हे देखील पहा :

2 thoughts on “Simple Marathi Ukhane For Male || सोपे मराठी उखाणे पुरुषांसाठी. ||”

Leave a Comment