अक्षय तृतीया अर्थ, महत्व आणि शुभेच्छा || Akshaya Tritiya ||

Akshaya Tritiya | Akshaya Tritiya Wishes | अक्षय तृतीया | अक्षय तृतीया शुभेच्छा | अक्षय्य तृतीया | अक्षय्य तृतीयेचा अर्थ आणि महत्व | अर्थ | गुढीपाडवा | दसरा | दिवाळीचा पाडवा | महत्व | शुभेच्छा | साडेतीन शुभ मुहूर्त | Akshaya Tritiya Wishes in marathi

वैशाख शुक्ल पक्ष अक्षय्य तृतीया दिनदर्शिकेतील हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक पूर्ण शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो.

अक्षय्य तृतीयेचा अर्थ आणि महत्व.

अक्षय म्हणजे “जे कधीही संपत नाही” किंवा “अविनाशी” असा होतो. ह्या दिवशी सुरु केलेल्या कोणत्याही कामासाठी शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नसते . ह्या दिवशी केलेल्या कामात आपल्याला शुभ परिणाम मिळतात , त्या मुळेच अक्षय तृतीय हा दिवस खूपच शुभ मानला जातो.

अक्षय तृतीया शुभेच्छा || Akshaya Tritiya Wishes || Akshaya Tritiya Wishes in marathi ||

(१ )

दिवसेंदिवस वाढो तुमचा व्यवसाय आणि अक्षय होवो तुमची धनसंपदा,
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा…

(२ )

या अक्षय तृतीयेला काही खास होवो,
मनात आनंदाचा निवास होवो,
तुमच्या घरात सदैव लक्ष्मीचा वास होवो.

(३ )

घन न घन जसा बरसतो ढग,तशीच होवो धनाची वर्षा,
मंगलमय होवो हा सण,भेटवस्तूंची लागो रांग,
अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा!

(४ )

मनाचा उघडा दरवाजा…जे आहे ते मनात व्यक्त करा…
अक्षय तृतीयेच्या आनंदात…प्रेमाचा मधही विरघळू दे…
अक्षय्य तृतीया शुभेच्छा!

(५ )

हृदयाला मिळो हृदय,आमच्याकडे आवर्जून येत जात राहा,
अक्षय तृतीयेचा सण आहे,आनंदाची गाणी गात राहा,
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!

(६ )

अक्षय राहो धनसंपदा,अक्षय राहो शांती..
अक्षय राहो मनामनातील,प्रेमळ निर्मळ नाती..
अक्षय्य तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा..!

(७ )

तुमच्या घरावर होवो धनाची बरसात…
लक्ष्मीचा असो वास…संकटाचा होवो नाश…
शांतीचा असो वास…अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा!

(८ )

मनाचा उघडा दरवाजा…जे आहे ते मनात व्यक्त करा…
अक्षय तृतीयेच्या आनंदात…प्रेमाचा मधही विरघळू दे…
अक्षय्य तृतीया शुभेच्छा!

(९ )

आनंदाचे तोरण लागो दारीसुंदर रांगोळी अवतरे अंगणी,
सुखासमाधानाचा असो आजचादिवस हीच सदिच्छा..
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

(१० )

आजच्या या शुभ दिवशीभगवान देवी लक्ष्मीस प्रार्थना
आहेत्यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा वतुमच्या कुटुंबावर राहो.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केल्या जाणाऱ्या गोष्टी.

वैशाख शुक्ल पक्ष अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे. अक्षय्य तृतीयेया साजरी करण्यासाठी खूप प्रकारच्या गोष्टी केला जातात, जसे की नदी किंवा समुद्रात स्नान करणे , गरजूंना दान करणे , भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधीवत पूजा करणे ,नवीन खरेदी करणे, सोने खरेदी करणे, नवीन व्यवसाय सुरू करणे तसेच लग्न-विवाहा साठी उत्तम मुहूर्त मानला जातो

अक्षय तृतीया शुभेच्छा || Akshaya Tritiya Marathi Wishes || अक्षय तृतीया शुभेच्छा मराठीत ||

Akshaya Tritiya

(9)

स्नान, दान आणि हवन आहे याचं खरं महत्त्व
फक्त खरेदीत नका गुंतून जाऊ
अक्षय तृतीयेला आहे दानाचंही महत्त्व
अक्षय तृतीया शुभेच्छा.!

(१0)

होईल दर्शन मंगल स्वरूपाचे
करू व्रत या शुभ दिवसाचे
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा..!

(११)

धन मिळेल अपरंपार
ज्याचा क्षय नाही होणार
अशा अक्षय फळ देणाऱ्या
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
तुम्हा सर्वांना वारंवार.!

(१२ )

चांगलं आरोग्य आणि भरपूर धनधान्य
या अक्षय तृतीयेला हीच आहे प्रार्थना
तुम्हा सर्वांसाठी अक्षय तृतीया शुभेच्छा.!

(१३)

अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी,
माता लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनी सुख,
समृद्धी तुमच्या घरात नांदो अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा…!!

(१४ )

येणारे दिवस तुमच्या आयुष्यात आनंदाचे जावो,
सुख, समाधान घेऊन येवो अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा..!

(१५ )

लक्ष्मीचा वास होवो ,संकटाचा नाश होवो. शांतीचा वास राहो ,धनाची बरसात होवो. अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!

(१६ )

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त
म्हणजे अक्षय्य,
तृतीया या सणाच्या निमित्ताने
सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच प्रार्थना
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !!

(१७ )

आपणास व आपल्या कुटुंबास अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा.!

(१८)

अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी,
माता लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनी
सुख, समृद्धी तुमच्या घरात नांदो
अक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

(१९ )

लक्ष्मीची कृपा अक्षय्य राहो
हीच प्रार्थना आहे तुम्हा सर्वांसाठी अक्षय तृतीया शुभेच्छा.!

(२०)

ज्या आनंदाची अपेक्षा आहे
ती या अक्षय तृतीयेला पूर्ण होवो
तुम्हा सर्वांना अक्षय तृतीया शुभेच्छा.!

साडेतीन शुभ मुहूर्त कोणते ?

  • गुढीपाडवा
  • अक्षय्य तृतीया
  • दसरा

हे तीन पूर्ण मुहूर्त आहेत. तर “दिवाळीचा पाडवा” कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे.

हे देखील वाचा -

Leave a Comment