३० फादर्स डे शुभेच्छा || Fathers Day Wishes In Marathi || पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ||

Fathers Day Wishes In Marathi

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा, शांत, प्रेमळ, कठोर, रागीट बहुरूपी बाबा.

वडील (Fathers) म्हणजे तो जो आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी अहोरात्र मेहनत करतो. तो एक निःस्वार्थ रक्षक असतो जो काहीही अपेक्षा न ठेवता नेहमी आपल्या कुटुंबाच्या गरजा स्वतःच्या गरजांपेक्षा वर ठेवतो. आपल्या लहानपणापासून तो आपल्याला मौल्यवान जीवनाचे धडे शिकवतो, कठीण काळात आपले मार्गदर्शक करतो आणि आपल्या भक्कम आधाराचा खांब म्हणून उभा असतो.

तो आपले चरित्र घडवतो, शिस्त शिकवतो आणि प्रामाणिकपणा, कष्ट आणि सत्यता यांच्या मूल्यांची शिकवण ही देतो. तर चला आज आपण आपल्या वडिलांचच्या निःस्वार्थ प्रेम आणि समर्थनासाठी वडिलांच्या दिवसा करीता (Fathers Day Wishes In Marathi) शुभेच्छाचा देऊन आभार मानूयात.

ह्या पितृ दिनाच्या शुभेच्छा आपण आपल्या प्रियजनांसोबत सहजपणे शेअर करू शकता. हे संदेश प्रेम, कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी तयार केले गेले आहेत, ज्यामुळे आपले वडील विशेष आणि सन्मानित वाटतील.

फादर्स डे शुभेच्छा ( Fathers Day Wishes In Marathi )

या शुभेच्छा शेअर करून, आपण आपल्या कुटुंबात आणि समुदायात वडिलांचे महत्त्व साजरे करू शकता.

(१ )

वडील या व्यक्ती मुळे आजपर्यंत कोणासमोर झुकायची वेळ पडली नाही आणि पडणार पण नाही. हॅपी फादर्स डे!

(२)

प्रत्येक खुशी प्रत्येक क्षण साथ असतो,
जेव्हा डोक्यावर वडिलांचा हात असतो.हॅपी फादर्स डे!

(३ )

आपल्या संकटांवर निधड्या छातीने मात करणाऱ्या,
आपल्या भवितव्यासाठी कष्टाची चार हात करणाऱ्या व्यक्तीस हॅपी फादर्स डे!

(४)

आपला बापच असा एक व्यक्ती असतो,
ज्याला वाटत की त्याचा मुलगा त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी झाला पाहिजे.पितृ दिनाच्या शुभेच्छा.!

Fathers Day Wishes In Marathi

(५ )

डोळ्यात न दाखवताही जो आभाळा एवढं प्रेम करतो, त्याला वडील म्हणतात.

(६)

माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

(७ )

वाडिलांसाठी दिवस नसतो तर आयुष्यातील प्रत्येक दिवस वाडिलांमुळेच असतो. हॅपी फादर्स डे!

(८)

माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे मी आज या जगात जे काही आहे ते तुमच्यामुळे. पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा .

(९ )

बाबा म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः दुःखी असतानाही मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी धडपडत असते. हॅपी फादर्स डे!

(१०)

खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही,
माझ्या वाडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही. हॅपी फादर्स डे!

पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. (Fathers Day Best Wishes In Marathi)

(११ )

आयुषात यशस्वी व्हायच असेल ना तर बापचा हात पाठीवर असावा लागतो. खरंच आयुष्य अपुरे बापशिवाय.

(१२ )

संध्याकाळची जेवणाची चिंता करते ती “आई”..
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात ते “बाबा”..हॅपी फादर्स डे!

(१३ )

आयुष जगण्याची खरी मजा तर वडिलांकडून मागितलेल्या एक रुपयात होती आपल्या कमाईत तर आवशक्यता देखील पूर्ण होत नाही..!

(१४ )

बाबा म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः दुःखी असतानाही मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी धडपडत असते. हॅपी फादर्स डे!

(१५)

माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे मी आज या जगात जे काही आहे ते तुमच्यामुळे बाबा.हॅपी फादर्स डे!

(१६)

आपल्या कुटुंबाला नेहमी एकत्र ठेवणारा आणि जपणारा असा माणूस म्हणजे बाबा.हॅपी फादर्स डे!

Fathers Day Wishes In Marathi

(१७)

खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही,
माझ्या वाडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही. हॅपी फादर्स डे!

(१८)

बाप असतो तेल वात, जळत असतो क्षणाक्षणाला,
हाडांची कडे करून, आधार देतो मनामनाला..
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

(१९)

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणार शरीर ,
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन..
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन ,
मुलांसाठी झटणारं अंतःकरण..

(२०)

ध्येय दूर आणि प्रवास फार आहे,
लहानसे आयुष्य आणि काळजी फार आहे,
मारून टाकले असते या जगाने केव्हाच..
परंतु वडिलांच्या प्रेमात ताकद फार आहे.
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Fathers Day Wishes In Marathi

Happy Fathers Day Wishes in Marathi | Fathers Day Best Wishes | हॅपी फादर्स डे! बाबा! | Fathers Day शुभेच्छा |

(२१)

बाबा, तुम्ही मला जगण्याची कला शिकवली आणि योग्य मार्गदर्शन व दिशा दिली; तुमच्या उपस्थितीमुळे माझे जीवन संपूर्ण झाले आहे. पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

(२२ )

ध्येय दूर आणि प्रवास फार आहे,
लहानसे आयुष्य आणि काळजी फार आहे,
मारून टाकले असते या जगाने केव्हाच..
परंतु वडिलांच्या प्रेमात ताकद फार आहे.
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

(२३)

बाबा, तुम्हाला पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! माझ्यासाठी नेहमी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद.

(२४)

बाबा! तू माझा हिरो आहेस.हॅपी फादर्स डे!आहे.
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

(२५)

तुमच्या साथीने, बाबा, मी प्रत्येक संघर्षाला तोंड देऊ शकतो;
तुमच्या प्रेमळ स्पर्शाने माझे सर्व दु:ख हलके होते.
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(२६)

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा,
शांत, प्रेमळ, कठोर, रागीट बहुरूपी बाबा.

(२७)

माझ्या आयुष्यातील सर्वस्व असणाऱ्या माझ्या बाबांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

(२८)

माझे बाबा माझे पहिले प्रेम आहे,
या छोट्याशा जगात माझे अनंत जग आहे.हॅपी फादर्स डे!

(२९)

तुम्ही माझे हिरो आहात, माझे मार्गदर्शक आहात आणि माझी सर्वात मोठी ताकद आहात.
तुमची अढळ ताकद आणि दयाळुता मला दररोज प्रेरणा देते.
तुम्ही सर्व प्रेम आणि आदराचे हक्कदार आहात, आज आणि नेहमीच.

(३०)

तुमचा दिवस आनंद आणि प्रेमाने भरलेला असो हीच माझी इच्छा आहे. तुम्ही जे काही करता त्यासाठी आणि नेहमी माझ्यासाठी असता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वोत्कृष्ट बाबा आहात. हॅपी फादर्स डे!

हे देखील पहा :

Fathers Day Wishes In Marathi | फादर्स डे शुभेच्छा | पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा | पितृदिनाच्या शुभेच्छा | Happy Fathers Day | Fathers Day Wishes | वडिलांच्या दिवसा करीता शुभेच्छा | वडील विशेष शुभेच्छा | Wishes In Marathi | Best Wishes | Best Wishes In Marathi | Marathi Wishes For Fathers Day | हॅपी फादर्स डे बाबा |

Leave a Comment