Happy Anniversary Wishes | Anniversary Wishes | Anniversary Wishes in Marathi | Happy Anniversary | Happy Anniversary Wishes | Wishes in Marathi | खूप खूप शुभेच्छा | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा | लग्नाच्या शुभेच्छा | मराठीत शुभेच्छा | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत | Happy Anniversary Wishes in Marathi |
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष
हीच आहे सदिच्छा वारंवार.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने म्हणजे फक्त “Happy Anniversary” म्हणण्यापेक्षा त्या जास्त काही आहेत. त्या जोडप्याला जवळ आणण्याचा आणि त्यांचं नातं मजबूत करण्याचा एक छानसा मार्ग आहेत.
लग्नाच्या वाढदिवसासाठी खास शुभेच्छा : | Anniversary Wishes in Marathi |
(१ )
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा! तुमचं प्रेम असंच फुलत राहो आणि तुमचं जीवन सुख-समृद्धीनं भरलेलं राहो.
(२ )
या खास दिवशी तुम्हा दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा! तुमचं नातं असं प्रेमाने आणि विश्वासाने घट्ट राहो. तुम्हाला पुढील जीवनात खूप साऱ्या शुभेच्छा..!
(३)
धरून एकमेकांचा हात नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ. लग्नाच्या तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा..!
(४ )
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो आणि तुमचं आयुष्य आनंद आणि समृद्धीने भरून जावो.
(५ )
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार, जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार.
(६ )
तुमचं वैवाहिक जीवन आनंद, प्रेम, आणि सुख-समृद्धीने भरलेलं असू दे. तुमचं नातं अधिकच घट्ट आणि प्रेमळ होत राहो. तुम्हाला पुढील वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!
(७ )
प्रेम, समर्पण आणि एकमेकांप्रती आदर याचं प्रतीक असलेल्या तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
(८ )
तुम्ही एकमेकांच्या साथीने हे सुंदर जीवनाचे प्रवास करत राहा. तुमचं प्रेम असंच सदैव नवीन राहो. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
(९ )
आकाशापासून ते महासगरपर्यंत निखळ प्रेमपासून , सखोल विषवापर्यंत. तुम्ही आयुष भर सोबत रहा. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
(१० )
नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली, दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
हे देखील नक्की पहा:
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Happy Anniversary Wishes)

(११ )
ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं, थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
(१२ )
तुमच्या दोघांच्या नात्याला दिवसेंदिवस नव्या उंचीवर नेणाऱ्या अनेक शुभेच्छा! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.!
(१३)
तुमची जोडी राहो अशी सदा, जीवनात असो भरपूर प्रेम कायम, प्रत्येक दिवस असावा खास.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
(१४ )
तुमचं वैवाहिक जीवन असंच हसतमुख, प्रेमळ आणि आनंदाने भरलेलं राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
(१५ )
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार आपला, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
(१६ )
तुमचं वैवाहिक जीवन आनंद, प्रेम, आणि सुख-समृद्धीने भरलेलं असू दे. तुमचं नातं अधिकच घट्ट आणि प्रेमळ होत राहो. तुम्हाला पुढील वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!
(१७ )
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे, तुम्हा दोघांची साथ कायम राहो, आयुष्यातील संकटाशी लढताना, तुमची साथ कधीही न संपो हीच सदिच्छा.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
(१८ )
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो, तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो, आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
(१९ )
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन, जन्मभर राहो असंच कायम, कोणाचीही लागो ना त्याला नजर, दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
(२० )
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस, तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश, असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य, जसा प्रत्येक दिवस असो सण खास.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
“स्वर्गाहून सुंदर आसव तुमच जीवन, फुलांनी सुगंधित व्हाव तुमच जीवन,
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा, हीच आहे इच्छा कायम.”
हे देखील पहा :
- सेवानिवृत्ती शुभेच्छा || Retirement Wishes in Marathi ||

‘मराठी प्रेमी’ हे नाव घेऊन मी, “अजय उपरीकर”, २०१८ पासून दर्जेदार मराठी साहित्य, शुभेच्छा संदेश, आणि सांस्कृतिक लेखन करत आहे. मी एक अनुभवी मराठी कंटेंट लेखक आहे आणि मराठी birthday wishes या विषयावर मी विविध लेख वर्तमानपत्रांसाठी लिहिले आहेत.
‘marathipremi.in’ ही माझी वेबसाइट आहे, जी खास मराठी वाचकांसाठी तयार केली आहे. येथे तुम्हाला सुंदर मराठी quotes, wishes, आणि images यांचा समृद्ध संग्रह मिळेल. या प्लॅटफॉर्मवर मी भावनिक, साहित्यिक, आणि सामाजिक विषयांवर आधारित दर्जेदार व मौलिक लेख सादर करत असतो.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि वाचकांपर्यंत शुद्ध, समर्पक आणि मनाला भावणारी माहिती पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.
1 thought on “लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा मराठीत || Anniversary Wishes in Marathi ||”