गुरुपौर्णिमा शुभेच्छा || Guru Purnima Wishes in Marathi ||

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परंब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः

Guru Purnima Wishes in Marathi | Guru Purnima | Guru Purnima Wishes | Guru Purnima Wishes in MarathiFor Aai Baba | आई वडिलांना गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा | आई वडिलांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा |गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा | गुरुपौर्णिमा शुभेच्छा शिक्षकांसाठी | गुरु पौर्णिमा | गुरुपौर्णिमा शुभेच्छा |

गुरु पौर्णिमा

गुरु पौर्णिमा हा दिवस भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्वाचा आहे. हा दिवस गुरूंप्रती आदर व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या योगदानाची आठवण करून देण्याचा आहे. गुरु पौर्णिमा म्हणजे गुरूंची पूजा, आभार प्रदर्शन आणि त्यांच्या शिकवणीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा पर्व आहे.

हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो, ज्यात महर्षि वेदव्यास यांना सन्मान दिला जातो, ज्यांनी वेदांचे संपादन आणि वर्गीकरण केले होते.

गुरु पौर्णिमा हा दिवस शिष्यांच्या जीवनात गुरूंच्या महत्वाचे स्मरण करून देतो. गुरू हे शिष्यांना ज्ञान, मार्गदर्शन आणि प्रेरणा देतात. त्यांच्या शिकवणीमुळे शिष्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात.

गुरु पौर्णिमेच्या दिवशी, शिष्य आपले गुरूंचा आशीर्वाद घेतात आणि त्यांच्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करतात.

गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा || Guru Purnima Wishes in Marathi ||

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आपल्या गुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही शुभेच्छा:

(१ ) गुरूविना कोण दाखवेन आपणास योग्य ती वाट,जीवनाचा मार्ग हा आहे दुर्गम जिथे पदोपदी आहे दरी अणि घाट. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

(२ ) गुरु आहेत सगळ्यात महान, जे देतात सगळ्यांना ज्ञान, या गुरुपौर्णिमेला करुया त्यांना प्रणाम. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

(३ ) ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान, गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा.

(४ ) गुरू तो व्यक्ती आहे जो स्वता आहे तिथेच राहतो पण आपल्याला यशाच्या उंच शिखरावर म्हणजेच आपल्या ध्येयापर्यत पोहचवतो.

(५ ) गुरुविना मार्ग नाही, गुरु विना ज्ञान नाही, गुरुविना माझे अस्तित्वच नाही,गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

(६ ) गुरु तू जगाची माऊली, जणू सुखाची सावली. गुरू म्हणजे, तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.

(७ ) गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने जीवनात नवा प्रकाश मिळो. शुभ गुरुपौर्णिमा!

(८ ) गुरु माझा सखा, गुरु माझा सोबती, त्यांनी दिली प्रेरणा, तूच खरी जिवंत देवाची मूर्ती.

(९ ) जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई, शहाणे करुन सोडी, सकळं जना, तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

(१० ) गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपल्या गुरूंच्या शिकवणींचे पालन करण्याचा संकल्प करुया. हार्दिक शुभेच्छा!

गुरुपौर्णिमा शुभेच्छा ( Guru Purnima Wishes )

गुरु पौर्णिमा शुभेच्छा | Guru Purnima Wishes in Marathi |

(११ ) गुरू ही एक अशी ढाल असते जी आपल्या शिष्यावर आलेल्या प्रत्येक संकटांना झेलते अणि त्यांना दुर देखील करत असते.

(१२ ) गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

(१३ ) गुरु विना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना आत्मा नाही. गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

(१४ ) गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.

(१५ ) गुरुंचे उपकार काही केल्या फेडता येत नाही, ते कोणत्याही पैशांनी फेडता येत नाही, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

(१६ ) गुरू हा तो कुंभार असतो जो मातीसारख्या निराकार शिष्याच्या जीवनाला त्याची मुर्ती बनवून आकार देतो.हार्दिक शुभेच्छा!

(१७ ) गुरूंचे मार्गदर्शन आणि शिकवण आपल्या जीवनाला यशस्वी बनवो. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

(१८ ) गुरूंच्या कृपेने जीवनातील सर्व अडचणी दूर होवोत आणि यशाच्या मार्गावर आपण पुढे जावोत. शुभ गुरुपौर्णिमा!

(१९ ) आज गुरुचरणी ठेवूनी माथा वंदितो मी तुम्हा, सदा असू द्या आशीर्वाद तुमचा.

(२० ) गुरु ही यशाची पहिली आणि शेवटची किल्ली, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरुपौर्णिमा शुभेच्छा शिक्षकांसाठी ( Guru Purnima Wishes in Marathi for Teachers )

शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा ( Teachers Guru Purnima Wishes in Marathi )

(२१ ) चुका तर सगळेच त्यांच्या आयुष्यात करतात, पण त्या सुधारण्यासाठी आयुष्यात काही खास लोक असतात, तेच आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवणारे खरे गुरु असतात, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

(२२ ) शिकवता शिकवत आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक.. माझ्या सगळ्या शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

(२३ ) शिकवताना मला मारलेत तुम्ही इतके, त्याचे वळ आजही माझ्या शरीरावर असतील, पण त्याचा फायदा मला आजही दिसत आहे, धन्यवाद सर.

(२४ ) हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु.

(२५ ) शिक्षकांनी दिली आयुष्याला माझ्या या नवी दिशा अशा माझ्या शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

(२६ ) हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा..आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा…

(२७ ) ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास देणाऱ्या विश्वातील सर्व गुरुंना वंदना. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

(२८ ) माझ्या सर्व गुरूंना आजच्या खास दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

(२९ ) रुजवले माझ्या मनात ज्याने संस्काराचे बीज, घडवली मूर्ती त्याने अशा गुरुला आज आपण वंदन करु, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

(३० ) गुरू तुमच्या उपकाराची कसे फेडू मी मोल, लाख किमती असेल धन पण गुरू माझा अनमोल. गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

विद्यार्थीन कडून शिक्षकांसाठी गुरुपौर्णिमा शुभेच्छा | Guru Purnima Wishes for Teachers |

शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा:

(३१ ) सर्वोत्कृष्ट गुरु हा पुस्तकातून नव्हे तर मनापासून शिकवतात, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

(३२ ) एखादा गुरु हा मेणबत्तीसारखा असतो, जो इतरांचा मार्ग प्रकाशण्यासाठी स्वत: जळत राहतो.

(३३ ) गुरुचा उद्देश्य स्वत:च्या प्रतिमेमध्ये शिष्य निर्माण करु शिकणाऱ्या शिष्याचा विकार करणे.

(३४ ) होते गुरु म्हणून आयुष्याला आले कळून चांगले होण्यासाठी सोबत हवा नेहमीच एक गुरु.

(३५ ) ज्याच्या मनात गुरुंविषयी सन्मान असतो, त्यांच्या पायाशी सारे जग असते, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

(३६ ) प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो, कारण माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

(३७ ) गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे, ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

(३८ ) अक्षर ज्ञान नाही, तर गुरुने शिकवले जीवनाचे ज्ञान, गुरुमंत्र आत्मसात केला, तर भवसागर ही कराल पार, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

(३९ ) मातीपासून मूर्ती बनते, सद्गुरू फुंकती प्राण अपूर्णालाही करेल पूर्ण गुरू असा आहे महिमा. गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

(४० ) आई-वडिलांनी जन्म दिला, पण गुरुने शिकवली जगण्याची कला, ज्ञान, चरित्र आणि संस्कारांची शिकवण आम्हाला मिळाली आहे, अशा आमच्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

आई वडिलांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा | Guru Purnima Quotes In Marathi For Aai Baba |

Guru Purnima Quotes In Marathi For Parents | guru purnima wishes in marathi for mom dad |

(४१ ) आई वडील प्रथम गुरु, त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरु. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

(४२ ) गुरुपौरर्णिमेच्या या दिवशी सगळ्यात पहिला मान माझ्या आई-वडिलांना गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा!

(४३ ) आपला विचार न करता माझ्यासाठी झटणाऱ्या माझ्या पालकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

(४४ ) आई माझी गुरु, आई माझी कल्पतरु, माझ्या प्रिय आईला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

(४५ ) आई-वडिलांसारखे दैवत नाही, अशा माझ्या दैवताला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

(४६ ) आई असते गुरुचे रुप, बाबा असतात मायेची सावली, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

(४७ ) आईची माया बाबांची सावली,हीच आहे आपली गुरुंची माऊली. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.

(४८ ) आई-बाबा तुम्हीच माझे पहिले गुरु तुमच्यापासून माझे जग हे झाले गुरु

(४९ ) तुम्हीच शिकवले बोट पकडुन चालायला, तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर पुन्हा पुन्हा चालायला. गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

(५० ) ज्यांनी मला घडवलं या जगात लढायला-जगायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे! गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

आई वडिलांना गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा ( Guru Purnima Wishes in MarathiFor Aai Baba )

द्या आई वडिलांना गुरुपौर्णिमा निमित्त खास शुभेच्छा :

(५१ ) करूनीया पाप जगी स्वर्ग कोणास न मिळे पाप-पुण्य एक होऊनी जिथे स्वर्ग दिसे त्यासी आई-वडीलांचे चरणश्री समजावे…..

(५२ ) गतजन्मीचे पुण्य सार्थकी लागावे अन् विठ्ठल रुक्माई च्या रूपात मज आई वडील लाभावे चरणाशी पंढरी त्यांच्या पायीचे ते तीर्थ चंद्रभागा व्हावे.

(५३ ) पदरी पुण्य असावे आणि रुप आई-वडिलांचे दिसावे त्यांच्या चरणी मस्तक ठेवूनीया सार्थक जन्माचे करावे.

(५४ ) स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. माझी पहिली गुरू आईला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

(५५ ) प्रथमसी आई वडील माझे गुरू त्यानंतरच माझे आयुष्य सुरू देहाची या तिजोरी नको त्यात पापाचा ठेवा मला ज्यांनी जन्म दिला त्यांना सुखी ठेव देवा….

(५६ ) प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो, माणूस हा आयुष्यभर विध्यार्थी असतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर क्षणा-क्षणाला भेटलेल्या आणि भेटणाऱ्या त्या माझ्या असंख्य गुरूंना शतशः वंदन!

(५७ ) योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता, खोटे काय, खरे काय ते आपण समजावता जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!

(५८ ) सर्वार्थमयी माता सर्वदेवमयः पिता मातरं पितरं तस्मात् सर्वयतन पूजयेत्

(५९ ) तुम्हीच शिकवले बोट पकडुन चालायला, तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर पुन्हा पुन्हा चालायला.

(६० ) निसर्ग, माता पिता,मातृ भूमी शिक्षक हे माझे सर्वोत्तम गुरू आहेत त्यांना माझा सदर प्रणाम.

हे देखील पहा :

Leave a Comment