महाराष्ट्र HSC Board Result 2024 (इ.१२ वी) बारावीचा निकाल 2024 तारीख व वेळ.

How to check HSC Board Result 2024 | HSC Board Result 2024| महाराष्ट्र HSC Board निकाल 2024 | बारावीचा निकाल 2024 कसा तपासायचा? | 12th Result 2024 | महाराष्ट्र HSC Board Result 2024 | महाराष्ट्र HSC Board बारावीचा निकाल 2024 कसा तपासायचा? | महाराष्ट्र HSC Board बारावीच्या निकालाची तारीख व वेळ |

महाराष्ट्र HSC Board बारावीचा निकाल २०२४ ( HSC Board Result 2024 )

महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर 21 फेब्रुवारी 2024 ते 19 मार्च 2024 दरम्यान इ. १२ वीची लेखी परीक्षा घेण्यात आली आणि आता सर्व सहभागी विद्यार्थी जे महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकालाची वाट पाहत आहेत. त्यांच्या साठी आनंदाची बातमी आली आहे की महाराष्ट्र HSC बारावीच्या निकालाची तारीख व वेळ ही जाहीर झालेली आहे.

महाराष्ट्र HSC Board बारावीच्या निकालाची तारीख व वेळ:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे ,नागपूर ,छत्रपती सांभाजीनगर ,मुंबई , कोल्हापूर , अमरावती , नाशिक , लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक ( इ. १२ वी ) परीक्षेचा निकाल हा मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येत आहे.

महाराष्ट्र HSC Board बारावीचा निकाल 2024 कसा तपासायचा? ( how to check HSC Board Result 2024)

  • mahresults.nic.in HSC निकाल 2024 या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावर महा एचएससी 12वी निकाल 2024 लिंक उघडा.
  • आसन क्रमांक, आईचे नाव भरा.
  • View Result बटणावर क्लिक करा.


ऑनलाइन पद्धतीने HSC ( इ. १२ वी ) निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे.

Leave a Comment