Maha Shivratri Wishes in Marathi || महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ||

Maha Shivratri Wishes in Marathi | महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा | Mahashivratri Shubhechha | Mahashivratri Chya Sarvana Hardik Shubhechha | Wishes in Marathi |

भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुम्हाला आनंदी, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

महाशिवरात्री:

महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण असून तो भगवान शिव आणि पार्वती यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. महाशिवरात्री साजरी करण्याचे तीन प्रमुख कारणे आहेत.

पहिले कारण म्हणजे समुद्र मंथनातून निघालेले विष (हलाहल) भगवान शंकरांनी प्राशन करून जगाला विनाशापासून वाचवले. त्यांच्या या त्यागाचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

दुसरे कारण म्हणजे शिवपुराणानुसार, या दिवशी भगवान शिव शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले. भगवान विष्णू आणि ब्रह्मा यांनी प्रथम शिवलिंगाची पूजा केली.

तिसरे कारण म्हणजे एका पौराणिक कथेनुसार, भगवान शंकर आणि पार्वती यांचा ज्या दिवशी विवाह झाला, तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा.

प्रत्येक चंद्र महिन्याचा चौदावा दिवस किंवा अमावस्येच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. एका कॅलेंडर वर्षात येणाऱ्या सर्व शिवरात्रींमध्ये जी फेब्रुवारी-मार्च महिन्यात येते, ती महाशिवरात्री सर्वात महत्त्वाची मानली जाते. या रात्री, ग्रहाचा उत्तर गोलार्ध अशा प्रकारे स्थित असतो की मानवाच्या आतली ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने जाते. हा एक असा दिवस आहे, जेव्हा निसर्ग मानवाला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर पोहोचण्यास मदत करतो. म्हणूनच महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे.

Maha Shivratri Wishes in Marathi || महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ||

ह्या महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा (Maha Shivratri Wishes in Marathi) तुम्ही Text, Sms द्वारे Whatsapp व इतर सोशल मीडिया वर Copy Past करून मित्रमंडळीना पाठऊ शकता:

(१ ) शिव अनादि शिव अनंत शिवमहिमेने प्रकाशला आसमंत. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२ ) हर हर महादेव! महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मनःपूर्वक शुभेच्छा!

(३ ) जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात..जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात.. महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

(४ ) काल पण तूच, महाकाल पण तूच लोक ही तूच, त्रिलोकही तूच शिव पण तूच आणि सत्यही तूच जय श्री महाकाल हर हर महादेव महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

(५ ) शिवाच्या ज्योतीने वाढेल प्रकाश.. जो येईल शिवाच्या द्वारी.. शिव सर्व संकटातून मुक्तता करी.. हर हर महादेव… महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा!

(६ ) शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने, आनंदाची येईल बहार, महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

(७ ) शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

(८ ) बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन शंभोशंकराला सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना हिच प्रार्थना शिवशंभो शंकराला महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!

(९ ) महादेवाच्या नामस्मरणाने तुमच्या मनाला शांती मिळो. महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

(१० ) भगवान शिव तुम्हाला शक्ती आणि सामर्थ्य देवो. महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!

  • This figure is having detailed hand work of skilled indian artist and we give attention to even smallest details of Idol…
  • God-Idols /Figurines / Murti / Idol Is Best Gift for Home, Office, Car Dashboard, Office table/ Desk, Marriage Anniversa…
  • Care: Clean it with a dry cotton cloth

महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा (Maha Shivratri Wishes in Marathi)

Mahashivratri Chya Sarvana Hardik Shubhechha in Marathi: महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

(१ ) भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुम्हाला आनंदी, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२ ) कारुण्य सिंधु भव दु:ख हारी.. तुज विण शंभु मज कोण तारी… हर हर महादेव! महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

(३ ) दुख दारिद्रय नष्ट होवो, सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

(४ ) ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् || महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

(५ ) एक फुल, एक बेलपत्र एक कलश पाणी, वाहू महादेवाला सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना हीच प्रार्थना माझ्या भोळ्या शंकराला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

(६ ) कैलासराणा शिव चंद्रामौळी फणिंद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्यसिंधु भवदुःखहारी तुजवीण शंभो मज कोण तारी महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

(७ ) शिव शंकरांचा महिमा अपरंपार! शिव करतात सर्वांचा उद्धार, त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो… ॐ नमः शिवाय ! महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

(८ ) शिव भोळा चक्रवर्ती। त्याचे पाय माझे चित्ती॥ वाचे वदता शिवनाम। तया न बाधी क्रोधकाम॥ धर्म अर्थ काम मोक्ष। शिवा देखता प्रत्यक्ष। एका जनार्दनी शिव। निवारी कळिकाळाचा भेव॥ महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

(९ ) शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे, महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

(२० ) शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, आपल्या जीवनात येवो भरपूर आनंद आणि सुख-समृद्धी, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी हीच शंकराचरणी प्रार्थना… महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Maha Shivratri Wishes in Marathi #MahaShivratri #Maha Shivratri Wishes in Marathi

हे देखील पहा :

Leave a Comment