Marathi Mhani idioms मराठी भाषेत बोलली जाणारी सर्व झ ते ड पर्यन्त मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील .
म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.
झ ते ड पर्यन्त मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth|| Marathi Mhani idioms (मराठी व English मध्ये )
या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे?
“झाकली मूठ सव्वा लाखाची.”
अर्थ: दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत.
Meaning Of “झाकली मूठ सव्वा लाखाची.”=Even if there are vices, they should not be revealed.
“झाडाजवळ छाया अन बुवाजवळ बाया.”
अर्थ: थोडे आमिष दाखविले तरी मनुष्याची धाव तिकडेच असते.
Meaning Of “झाडाजवळ छाया अन बुवाजवळ बाया.”=Even if a little bait is shown, the man runs there.
“झाडाला कान्हवले आणि आडात गुळवणी.”
अर्थ: ज्या शक्य नाहीत अशा गोष्टी करणे.
Meaning Of “झाडाला कान्हवले आणि आडात गुळवणी.”=Doing things that are not possible.
“झालं गेलं गंगेला मिळालं.”
अर्थ: झालं गेलं विसरून जावा आणि पुढचं काम पहावा.
Meaning Of “झालं गेलं गंगेला मिळालं.”=Forget the past and look for the next task.
“टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.”
अर्थ: कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही.
Meaning Of “टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.”=There is no greatness without hard work.
“टिटवी देखील समुद्र आटविते.”
अर्थ: सामान्य क्षुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो.
Meaning O f“टिटवी देखील समुद्र आटविते.”=A seemingly insignificant person can do great things on occasion.
“टाळी एका हाताने वाजत नाही.”
अर्थ: कोणत्याही गोष्टीला एकच मानूस कारणीभूत असत नाही.
Meaning Of “टाळी एका हाताने वाजत नाही.”=Nothing is caused by a single human being.
“ठेवीले अनंते तैसेची राहावे.”
अर्थ: जी परिस्थिती आहे त्यात समाधान मानावे.
Meaning Of “ठेवीले अनंते तैसेची राहावे.”=Be satisfied with the situation.
“ठकास महाठक.”
अर्थ: प्रत्येक वाईट माणसाला त्यापेक्षा वरचढ माणूस मिळतोच.
Meaning Of “ठकास महाठक.”=For every bad man there is a superior man.
“डोंगर पोखरून उंदीर कढणे.”
अर्थ: जास्त श्रम करून कमी फायदा होणे.
Meaning Of “डोंगर पोखरून उंदीर कढणे.”=Working more results in less benefit.
“डोळ्यात अंजन घालणे.”
अर्थ: एखाद्यास दिवसाढवळ्या विश्वासघात करुन फसविणे.
Meaning Of “डोळ्यात अंजन घालणे.”=Betray someone in broad daylight.
“डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही.”
अर्थ: कोणतीच गोष्ट साध्य होत नाही
Meaning Of “डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही.”=No matter how much you do, nothing is achieved
“डोळा तर फुटू नये आणि काडी तर मोडू नये.”
अर्थ: अत्यंत कुशलतापूर्वक कार्य करणे.
Meaning Of “डोळा तर फुटू नये आणि काडी तर मोडू नये.”=Working very efficiently.

‘मराठी प्रेमी’ हे नाव घेऊन मी, “अजय उपरीकर”, २०१८ पासून दर्जेदार मराठी साहित्य, शुभेच्छा संदेश, आणि सांस्कृतिक लेखन करत आहे. मी एक अनुभवी मराठी कंटेंट लेखक आहे आणि मराठी birthday wishes या विषयावर मी विविध लेख वर्तमानपत्रांसाठी लिहिले आहेत.
‘marathipremi.in’ ही माझी वेबसाइट आहे, जी खास मराठी वाचकांसाठी तयार केली आहे. येथे तुम्हाला सुंदर मराठी quotes, wishes, आणि images यांचा समृद्ध संग्रह मिळेल. या प्लॅटफॉर्मवर मी भावनिक, साहित्यिक, आणि सामाजिक विषयांवर आधारित दर्जेदार व मौलिक लेख सादर करत असतो.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि वाचकांपर्यंत शुद्ध, समर्पक आणि मनाला भावणारी माहिती पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.