मराठी म्हणी व अर्थ || Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi ||Marathi Mhani idioms

Marathi Mhani idioms मराठी भाषेत बोलली जाणारी सर्व ते पर्यन्त मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील .

म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.

ते पर्यन्त मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth|| Marathi Mhani idioms (मराठी व English मध्ये )

या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे?

“झाकली मूठ सव्वा लाखाची.”

अर्थ: दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत.

Meaning Of “झाकली मूठ सव्वा लाखाची.”=Even if there are vices, they should not be revealed.

“झाडाजवळ छाया अन बुवाजवळ बाया.”

अर्थ: थोडे आमिष दाखविले तरी मनुष्याची धाव तिकडेच असते.

Meaning Of “झाडाजवळ छाया अन बुवाजवळ बाया.”=Even if a little bait is shown, the man runs there.

“झाडाला कान्हवले आणि आडात गुळवणी.”

अर्थ: ज्या शक्य नाहीत अशा गोष्टी करणे.

Meaning Of “झाडाला कान्हवले आणि आडात गुळवणी.”=Doing things that are not possible.

“झालं गेलं गंगेला मिळालं.”

अर्थ: झालं गेलं विसरून जावा आणि पुढचं काम पहावा.

Meaning Of “झालं गेलं गंगेला मिळालं.”=Forget the past and look for the next task.

“टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.”

अर्थ: कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही.

Meaning Of “टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.”=There is no greatness without hard work.

“टिटवी देखील समुद्र आटविते.”

अर्थ: सामान्य क्षुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो.

Meaning O f“टिटवी देखील समुद्र आटविते.”=A seemingly insignificant person can do great things on occasion.

“टाळी एका हाताने वाजत नाही.”

अर्थ: कोणत्याही गोष्टीला एकच मानूस कारणीभूत असत नाही.

Meaning Of “टाळी एका हाताने वाजत नाही.”=Nothing is caused by a single human being.

“ठेवीले अनंते तैसेची राहावे.”

अर्थ: जी परिस्थिती आहे त्यात समाधान मानावे.

Meaning Of “ठेवीले अनंते तैसेची राहावे.”=Be satisfied with the situation.

“ठकास महाठक.”

अर्थ: प्रत्येक वाईट माणसाला त्यापेक्षा वरचढ माणूस मिळतोच.

Meaning Of “ठकास महाठक.”=For every bad man there is a superior man.

“डोंगर पोखरून उंदीर कढणे.”

अर्थ: जास्त श्रम करून कमी फायदा होणे.

Meaning Of “डोंगर पोखरून उंदीर कढणे.”=Working more results in less benefit.

“डोळ्यात अंजन घालणे.”

अर्थ: एखाद्यास दिवसाढवळ्या विश्वासघात करुन फसविणे.

Meaning Of “डोळ्यात अंजन घालणे.”=Betray someone in broad daylight.

“डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही.”

अर्थ: कोणतीच गोष्ट साध्य होत नाही 

Meaning Of “डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही.”=No matter how much you do, nothing is achieved

“डोळा तर फुटू नये आणि काडी तर मोडू नये.”

अर्थ: अत्यंत कुशलतापूर्वक कार्य करणे.

Meaning Of “डोळा तर फुटू नये आणि काडी तर मोडू नये.”=Working very efficiently.

Leave a Comment