Marathi Mhani Aani Arth Start from SH मराठी भाषेत बोलली जाणारी “श“,”ष“या मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील.
म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.
“श” ,”ष” मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi || Marathi Mhani idioms || Mhani in Marathi Start from SH (मराठी व English मध्ये )
या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे ?
What is Meaning Of this Marathi mhani ?
Marathi Mhani Start from SH
“शितावरून भाताची परीक्षा.”
अर्थ: वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होती.
Meaning Of “शितावरून भाताची परीक्षा.” = Being able to judge big things from small things.
“शब्दाचा सिंधू पण अकलेचा एक बिंदू.”
अर्थ: निरर्थक बडबड करून मूर्खपणाचे प्रदर्शन करणे.
Meaning Of “शब्दाचा सिंधू पण अकलेचा एक बिंदू.” = Displaying foolishness by engaging in meaningless chatter.
“शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.”
अर्थ: चांगल्या च्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात.
Meaning Of “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.” = Good things come from good intentions.
“शेजी देईल काय आणि मन धायेल काय ?”
अर्थ: शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करून दिला तरीच मनाची तृप्ति होऊ शकत नाही.
Meaning Of “शेजी देईल काय आणि मन धायेल काय ?” = No matter how much is given by others, our satisfaction of the mind may not be achieved.
“शेजीबाईची कढी, धावधाव वाढी.”
अर्थ: एकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखविणे.
Meaning Of “शेजीबाईची कढी, धावधाव वाढी.” = Showing favor to another by taking one’s thing.
“शेळी जाते जिवनीशी, खाणारा म्हणतो वातड कशी.”
अर्थ: जीव तोडून केलेल्या कामाला पसंती न दाखवता नाव ठेवणे.
Meaning Of “शेळी जाते जिवनीशी, खाणारा म्हणतो वातड कशी.” = Not showing appreciation for the work done by breaking someone’s spirit.
“शिळ्या कढीला ऊत आणणे.”
अर्थ: जुन्या गोष्टीला नवे स्वरूप देऊन किंवा स्मरणातून गेलेले प्रसंग उकरून काढून, त्याबद्दल वाटाघाटी करणे.
Meaning Of “शिळ्या कढीला ऊत आणणे.” = Negotiating the old by giving it a new look or erasing the past from memory.
“शीर सलामत तर पगड्या पचास.”
अर्थ: जिवंत राहिलो तर पैसे कसेही मिळविता येतात.
Meaning Of “शीर सलामत तर पगड्या पचास.” = If you stay alive, money can be earned anyway.
“शेरास सव्वाशेर.”
अर्थ: एकाला दुसरा वरचढ भेटणे.
Meaning Of “शेरास सव्वाशेर.” = One is overpowering the other.
“शिंक्याचे तुटले अन् बोक्याचे फावले.”
अर्थ: एखाद्याला पाहिजे होते ते आयते मिळाले.
Meaning Of “शिंक्याचे तुटले अन् बोक्याचे फावले.” = An event unfolded unexpectedly, resulting in someone’s needs being met without any effort on their part.
“शहाण्याला मार शब्दाचा.”
अर्थ: समजूतदार मनुष्याला शब्दाच्या सूचना समजतात.
Meaning Of “शहाण्याला मार शब्दाचा.” = A man of understanding understands the instructions of the Word.
“शहाण्यास एक बात, मुर्खाला एक लाथ.”
अर्थ: समजूतदार मनुष्याला शब्दाच्या सूचना समजतात. तर मूर्ख मनुष्याला लाथ मारावी लागते.
Meaning Of “शहाण्यास एक बात, मुर्खाला एक लाथ.” = One word for the wise, a kick for the fool.
“शंभर सुवेते पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाही.”
अर्थ: भरभर दूध द्यायचे, पण पाण्याचा एक थेंबही देत नही.
Meaning Of “शंभर सुवेते पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाही.” = Offering a full measure of milk, but not offering even a drop of water.
“षटकर्णी करणे आणि घोटाळ्यात पडणे.”
अर्थ: एखाद्या गोष्टीचा गाजावाजा केल्याने कार्यनाश होतो. दोन माणसात एखादी गोष्ट गुप्त राहू शकते, पण तीन माणसात तीच गोष्ट गुप्त राहू शकत नाही.
Meaning Of “षटकर्णी करणे आणि घोटाळ्यात पडणे.” = Distorting the facts of a story leads to failure of the task.
Marathi Mhani च्या या पोस्ट मध्ये आम्ही “श“,”ष“या मूळाक्षरा वरील मराठी म्हणी एकत्रित पणे देण्याचा प्रयत्न केला आहे . तुम्ही तुम्हाला माहीत असलेल्या “श“,”ष“या मूळाक्षरा वरील मराठी म्हणी व त्यांचे अर्थ आम्हाला येथे contact_us@marathipremi.in सुचऊ शकता.

‘मराठी प्रेमी’ हे नाव घेऊन मी, “अजय उपरीकर”, २०१८ पासून दर्जेदार मराठी साहित्य, शुभेच्छा संदेश, आणि सांस्कृतिक लेखन करत आहे. मी एक अनुभवी मराठी कंटेंट लेखक आहे आणि मराठी birthday wishes या विषयावर मी विविध लेख वर्तमानपत्रांसाठी लिहिले आहेत.
‘marathipremi.in’ ही माझी वेबसाइट आहे, जी खास मराठी वाचकांसाठी तयार केली आहे. येथे तुम्हाला सुंदर मराठी quotes, wishes, आणि images यांचा समृद्ध संग्रह मिळेल. या प्लॅटफॉर्मवर मी भावनिक, साहित्यिक, आणि सामाजिक विषयांवर आधारित दर्जेदार व मौलिक लेख सादर करत असतो.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि वाचकांपर्यंत शुद्ध, समर्पक आणि मनाला भावणारी माहिती पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.