Marathi Mhani Start from SH || मराठी म्हणी व अर्थ.

Marathi Mhani Aani Arth Start from SH मराठी भाषेत बोलली जाणारी ““,”“या मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील.

म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.

” ,”मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi || Marathi Mhani idioms || Mhani in Marathi Start from SH (मराठी व English मध्ये )

या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे ?

What is Meaning Of this Marathi mhani ?

Marathi Mhani Start from SH

“शितावरून भाताची परीक्षा.”

अर्थ: वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होती.

Meaning Of “शितावरून भाताची परीक्षा.” = Being able to judge big things from small things.

“शब्दाचा सिंधू पण अकलेचा एक बिंदू.”

अर्थ: निरर्थक बडबड करून मूर्खपणाचे प्रदर्शन करणे.

Meaning Of “शब्दाचा सिंधू पण अकलेचा एक बिंदू.” = Displaying foolishness by engaging in meaningless chatter.

“शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.”

अर्थ: चांगल्या च्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात.

Meaning Of “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.” = Good things come from good intentions.

“शेजी देईल काय आणि मन धायेल काय ?”

अर्थ: शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करून दिला तरीच मनाची तृप्ति होऊ शकत नाही.

Meaning Of “शेजी देईल काय आणि मन धायेल काय ?” = No matter how much is given by others, our satisfaction of the mind may not be achieved.

“शेजीबाईची कढी, धावधाव वाढी.”

अर्थ: एकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखविणे.

Meaning Of “शेजीबाईची कढी, धावधाव वाढी.” = Showing favor to another by taking one’s thing.

“शेळी जाते जिवनीशी, खाणारा म्हणतो वातड कशी.”

अर्थ: जीव तोडून केलेल्या कामाला पसंती न दाखवता नाव ठेवणे.

Meaning Of “शेळी जाते जिवनीशी, खाणारा म्हणतो वातड कशी.” = Not showing appreciation for the work done by breaking someone’s spirit.

“शिळ्या कढीला ऊत आणणे.”

अर्थ: जुन्या गोष्टीला नवे स्वरूप देऊन किंवा स्मरणातून गेलेले प्रसंग उकरून काढून, त्याबद्दल वाटाघाटी करणे.

Meaning Of “शिळ्या कढीला ऊत आणणे.” = Negotiating the old by giving it a new look or erasing the past from memory.

“शीर सलामत तर पगड्या पचास.”

अर्थ: जिवंत राहिलो तर पैसे कसेही मिळविता येतात.

Meaning Of “शीर सलामत तर पगड्या पचास.” = If you stay alive, money can be earned anyway.

“शेरास सव्वाशेर.”

अर्थ: एकाला दुसरा वरचढ भेटणे.

Meaning Of “शेरास सव्वाशेर.” = One is overpowering the other.

“शिंक्याचे तुटले अन् बोक्याचे फावले.”

अर्थ: एखाद्याला पाहिजे होते ते आयते मिळाले.

Meaning Of “शिंक्याचे तुटले अन् बोक्याचे फावले.” = An event unfolded unexpectedly, resulting in someone’s needs being met without any effort on their part.

“शहाण्याला मार शब्दाचा.”

अर्थ: समजूतदार मनुष्याला शब्दाच्या सूचना समजतात.

Meaning Of “शहाण्याला मार शब्दाचा.” = A man of understanding understands the instructions of the Word.

“शहाण्यास एक बात, मुर्खाला एक लाथ.”

अर्थ: समजूतदार मनुष्याला शब्दाच्या सूचना समजतात. तर मूर्ख मनुष्याला लाथ मारावी लागते.

Meaning Of “शहाण्यास एक बात, मुर्खाला एक लाथ.” = One word for the wise, a kick for the fool.

“शंभर सुवेते पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाही.”

अर्थ: भरभर दूध द्यायचे, पण पाण्याचा एक थेंबही देत नही.

Meaning Of “शंभर सुवेते पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाही.” = Offering a full measure of milk, but not offering even a drop of water.

“षटकर्णी करणे आणि घोटाळ्यात पडणे.”

अर्थ: एखाद्या गोष्टीचा गाजावाजा केल्याने कार्यनाश होतो. दोन माणसात एखादी गोष्ट गुप्त राहू शकते, पण तीन माणसात तीच गोष्ट गुप्त राहू शकत नाही.

Meaning Of “षटकर्णी करणे आणि घोटाळ्यात पडणे.” = Distorting the facts of a story leads to failure of the task.

Marathi Mhani च्या या पोस्ट मध्ये आम्ही ““,”“या मूळाक्षरा वरील मराठी म्हणी एकत्रित पणे देण्याचा प्रयत्न केला आहे . तुम्ही तुम्हाला माहीत असलेल्या ““,”“या मूळाक्षरा वरील मराठी म्हणी व त्यांचे अर्थ आम्हाला येथे contact_us@marathipremi.in सुचऊ शकता.

Leave a Comment