Marathi Mhani Start from S || मराठी म्हणी व अर्थ.

Marathi Mhani Start from S मराठी भाषेत बोलली जाणारी “” या मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील.

म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.

मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi || Marathi Mhani idioms || Mhani in Marathi Start from S (मराठी व English मध्ये )

या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे ?

What is Meaning Of this Marathi mhani ?

Marathi Mhani Start from S

“सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. “

अर्थ: मूर्खाच्या हातात सत्ता आल्यावर शहाण्या माणसाचे काही चालत नाही.

Meaning Of “सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. “ = A wise man can do nothing when power is in the hands of a fool.

“साखरेचे खाणार द्याला देव देणार.”

अर्थ: भाग्यवान माणसाला देवही अनुकूल होतो. त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतात.

Meaning Of “साखरेचे खाणार द्याला देव देणार.” = Fortunate individuals seem to be favored by the divine. Things happen according to their inclinations.

“संग तसा रंग.”

अर्थ: संगती प्रमाणे वर्तन असणे.

Meaning Of “संग तसा रंग.” = Behaving like a companion.

“संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात.”

अर्थ: एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे.

Meaning Of “संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात.” = To start something from scratch.

“सगळेच मुसळ केरात.”

अर्थ: मुख्य महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणे.

Meaning Of “सगळेच मुसळ केरात.” = When attention is diverted from the most important matters, all efforts invested may go in vain.

“सरड्याची धाव कुंपणापर्यंतच.”

अर्थ: प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वा वकूब यांची मर्यादा पडते.

Meaning Of “सरड्याची धाव कुंपणापर्यंतच.” = Everyone’s work is limited by his strength or ability.

“सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी.”

अर्थ: एकदम अशक्य कोटीतील गोष्ट करणे.

Meaning Of “सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी.” = To do something completely impossible.

“साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण.”

अर्थ: मोठी गोष्टं थोडक्यात सांगणे.

Meaning Of “साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण.” = Making big things short.

“सात हात लाकुड नऊ हात ढलपी.”

अर्थ: एखादी गोष्ट खूप फुगवून सांगणे.

Meaning Of “सात हात लाकुड नऊ हात ढलपी.” = To tell a story while exaggerating greatly.

“साप साप म्हणून भुई धोपटणे.”

अर्थ: संकट नसताना त्याचा अभ्यास निर्माण करणे.

Meaning Of “साप साप म्हणून भुई धोपटणे.” = Building his practice without any crisis.

“सारा गांव मामाचा एक नाही कामाचा.”

अर्थ: जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे पण त्यापैकी कोणाचाच उपयोग न होणे.

Meaning Of “सारा गांव मामाचा एक नाही कामाचा.” = Having many people nearby but none of them being of any use.

“सुंभ जळाला तरी पीळ जात नाही.”

अर्थ: वैभव गेले तरी ताठा जात नाही.

Meaning Of “सुंभ जळाला तरी पीळ जात नाही.” = Even if wealth is lost, dignity remains intact.

“सुरुवातीलाच माशी शिंकली.”

अर्थ: आरंभालाच अपशकून.

Meaning Of “सुरुवातीलाच माशी शिंकली.” = Bad omen at the beginning.

“स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे.”

अर्थ: वरवरच्या अवडंबराने पुण्य मिळत नाही.

Meaning Of “स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे.” = Arrogance does not bring merit.

Marathi Mhani Start from S च्या या पोस्ट मध्ये आम्ही “” या मूळाक्षरा वरील मराठी म्हणी एकत्रित पणे देण्याचा प्रयत्न केला आहे . तुम्ही तुम्हाला माहीत असलेल्या “” या मूळाक्षरा वरील मराठी म्हणी व त्यांचे अर्थ आम्हाला येथे contact_us@marathipremi.in सुचऊ शकता.

Leave a Comment