Shree Datta Jayanti Wishes in Marathi | दत्त जयंतीच्या शुभेच्छा | Datta Jayanti Wishes | दत्त दिगंबर, दत्तात्रेय | Datta Jayanti 2024 | दत्तात्रेय यांचा जन्मदिवस | गुरूदेवदत्त |
अवधूतचिंतन श्री गुरूदेवदत्त – दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री दत्त जयंती:
हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त देवळात भजन आणि कीर्तनाचे आयोजन होते. संध्याकाळी दत्ताचा जन्म झाला असे मानले जाते, त्यामुळे त्या वेळी देवळात कीर्तन केले जाते. देवळावर आकर्षक दिव्यांची रोषणाई केली जाते आणि दत्तात्रेय भगवानांची पालखी मिरवणूक काढली जाते.
भारताच्या विविध भागांमध्ये हा उत्सव एक आठवडाभरही साजरा केला जातो. या उत्सवात संगीत आणि नृत्य क्षेत्रातील कलाकार आपली कला सादर करतात. विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन होते.
शहरांपासून लहान गावांपर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भक्तांसाठी अन्नदान आणि प्रसादाची विशेष व्यवस्था केली जाते.
दत्त जयंतीच्या शुभेच्छा || Shree Datta Jayanti Wishes in Marathi ||
ह्या शुभ दिवशी द्या Datta Jayanti Wishes/Shubhechha in Marathi Whatsapp वर Text, Sms द्वारे द्या तुमच्या मित्रमंडळीना दत्त जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा:
(१ ) गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
(२ ) दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! आपणा सर्वांना हा दिवस अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो ही सदिच्छा!
(३ ) ॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥ सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, शांती तुमच्या जीवनी वसो, दत्ता चरणी हीच प्रार्थना. श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
(४ ) नाथांच्या नाथा.. सिद्ध समर्थ शुभंकारा.. नमितो तुज देवा.. शरण आलो कृपा करा..!! श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
(५ ) ज्याच्या ह्रदयात गुरु मूर्ती त्याची होई जगभरात किर्ती जो करेल गुरुची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होईल वजा ,श्री दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
(६ ) आता नको दिव्यदृष्टी, आता नको ही जडसृष्टी फक्त असावी आपल्यावर आपल्या सद्गुरुंची कृपादृष्टी. श्री दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
(७ ) धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
(८ ) दत्तकथा वसे कानी दत्तमूर्ती ध्यानीमनी दत्तालागी अलिंगना कर समर्थ हे जाणा. श्री दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
(९ ) दत्तात्रेयांच्या उपदेशांनी आपल्या जीवनातील अंधकार दूर होवो. भगवान दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने तुमच्या कुटुंबात सुख-शांती राहो. श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
(१० ) दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो आणि तुमचे आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा! श्री दत्त जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!
Datta Jayanti Wishes in Marathi
ह्या शुभदिनी आपल्या नातेवाईक, मित्रमंडळीना द्या Datta Jayanti Wishes/Shubhechha in Marathi दत्त जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा:
(११ ) श्री दत्त जयंती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
(१२ ) सर्वांना दत्त जयंतीच्या मनःपूर्वक आणि मंगलमय शुभेच्छा!
(१३ ) दत्तगुरूंच्या मार्गदर्शनाने आपले जीवन उजळ होवो. दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
(१४ ) भीती कशाची जेव्हा श्री गुरूदेव दत्त उभे पाठिशी! दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
(१५ ) गुरूवीण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट ! दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
(१६ ) आई पण तेच आणि वडीलही तेच, चराचरात वसणारे अदृश्य सांगातीही तेच. श्री दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा!
(१७ ) जीवन आणि समाधी म्हणजे दत्तगुरूंची कुशी. श्री दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
(१८ ) श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय! दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
(१९ ) गुरू तोच श्रेष्ठ ज्याच्या उपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते! श्रीदत्तगुरू.
(२० ) दत्तात्रेयांच्या स्मरणाने आपल्या जीवनात सकारात्मकता येवो. शुभ दत्त जयंती!
Datta Jayanti Wishes in Marathi (दत्त जयंतीच्या शुभेच्छा)
हे श्री दत्त जयंती शुभेच्छा संदेश तुम्ही सहज कॉपी करून Whatsapp व इतर Social Media Platforms वर शेअर करू शकता:
(२१ ) दत्त जयंती निमित्त आपल्या जीवनात नवे उत्साह निर्माण होवो. सर्वांना दत्तजयंतीच्या शुभेच्छा!
(२२ ) निराकर गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टीकर गुरु विश्वंभर, गुरु विन नोहे साधू मुनीजन – दत्त दिगंबर.
(२३ ) दत्तात्रेय भगवानांचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. शुभ दत्त जयंती!
(२४ ) दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा! दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
(२५ ) भाव भक्ती ठेऊनी अंतःकरणी, लीन सदा तुझेच चरणी अंतरीच्या माझ्या कर दूर ही व्यथा – जय गुरुनाथा.
(२६ ) सर्व कणाकणांतही मिळे तुझे रूप, तुझे नाम घेता विसरतो तहान भूक. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
(२७ ) त्रिमूर्ती हा अवतार, दत्तरूपी साकार, त्रिभुवनी पसरे भक्तीचा सागर, होता साक्षात्कार घडतो चमत्कार, गुरूमाऊली चरणी माझा नमस्कार. दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
(२८ ) शिकवितो जो जगण्याचा सार तोच तू आमुचा एकमेव आधार तू शिकवितो आम्ही कसा करावा भवसागर पार कितीही अडथळे आले तरी आम्ही माणनार नाही हार.श्री दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
(२९ ) ज्या ज्या स्थळी हे मन जाई माझे, त्या त्या स्थळी हे निजरुप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही…. श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
(३० ) चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे, घुमटा मधुनी हृदयपाखरु स्वानंदे फिरले, मला ते दत्तगुरु दिसले, श्री दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा!
Shree Datta Jayanti Wishes in Marathi | दत्त जयंतीच्या शुभेच्छा | Datta Jayanti Wishes | दत्त दिगंबर | Datta Jayanti | दत्तात्रेय यांचा जन्मदिवस | Shree Datta Jayanti | गुरूदेवदत्त | Datta Jayanti 2024 | दत्त जयंती २०२४ | Datta Jayanti Shubhechha | दत्त जयंतीच्या शुभेच्छा मराठी | Datta Jayanti Shubhechha in Marathi | दत्तात्रेय |
हे देखील पहा:
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! || birthday wishes in marathi ||
- लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा मराठीत || Anniversary Wishes in Marathi ||
- लग्नाच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश || Happy Marriage Wishes in Marathi ||
- जन्मतारखेवरून वय काढा || Age Calculator Online ||
- आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा || Aai Birthday Wishes in Marathi ||