मराठी म्हणी व अर्थ || Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi ||

मराठी भाषेत बोलली जाणारी सर्व ते पर्यन्त मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील .

म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.

ते पर्यन्त मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth|| (मराठी व English मध्ये )

या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे?

“चढेल तो पडेल.”

अर्थ: गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही.

Meaning Of “चढेल तो पडेल.”=A proud man’s pride does not remain without coming down.

“चवलीची कोंबडी आणि पावली.”

अर्थ: फळणावळ मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे.

Meaning Of “चवलीची कोंबडी आणि पावली.”=Maintenance cost is higher than the main thing in plantain.

“चालत्या गाडीला खीळ.”

अर्थ: व्यवस्थीत चालणार्‍या कार्यात अडचण निर्माण होणे.

Meaning Of“चालत्या गाडीला खीळ.”=Difficulty in the functioning of the system.

“चार जणांची आई बाजेवर जीव जाई.”

अर्थ: जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही.

Meaning Of “चार जणांची आई बाजेवर जीव जाई.”=If the responsibility is shared by many, no one cares.

“चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे.”

अर्थ: प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच.

Meaning Of “चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे.”=Everyone has a favorable situation.

“चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाही.”

अर्थ: लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत.

Meaning Of “चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाही.”=People don’t respect people unless they have done something special.

“चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर भागुबाई.”

अर्थ: घरात तेवढा शूर पणाचा आव आणायचा पण बाहेर मात्र घाबरायचे.

Meaning Of “चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर भागुबाई.”=He used to pretend to be so brave at home but was afraid outside.

“चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडे घेतला.”

अर्थ: स्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे.

Meaning Of “चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडे घेतला.”=To disgrace oneself with one’s own hands.

“चिंती परा येई घरा.”

अर्थ: दुसर्‍याबदल मनात वाईट विचार आलेकी स्वत:चेच वाईट होते.

Meaning Of “चिंती परा येई घरा.”=.On the other hand, when bad thoughts come into one’s mind, it becomes bad for oneself.

“चोर सोडून सान्याशाला फाशी.”

अर्थ: खर्‍या गुन्हेगाराला शासन न करता दुसर्‍याच निरपराध माणसाला शिक्षा देणे.

Meaning Of“चोर सोडून सान्याशाला फाशी.”=Punishing another innocent man without ruling the real criminal.

“चोराच्या उलटया बोंबा.”

अर्थ: स्वत:च गुन्हा करून दुसर्‍यावर आळ घेणे.

Meaning Of“चोराच्या उलटया बोंबा.”=To blame another by committing a crime yourself.

“चोराच्या मनात चांदणे.”

अर्थ: वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.

Meaning Of “चोराच्या मनात चांदणे.”=Only bad people know the tricks of bad people.

“चोरावर मोर.”

अर्थ: एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसर्‍यावर कडी करणे.

Meaning Of“चोरावर मोर.”=To impose upon another in regard to something.

“छडी लागे छमछम विद्या येई घमघम.”

अर्थ: शिक्षकाने शिक्षा केल्याशिवाय विद्या मिळत नाही.

Meaning Of “छडी लागे छमछम विद्या येई घमघम.”=There is no learning unless the teacher punishes.

“छत्तीसाचा आकडा.”

अर्थ: विरुद्ध मत असणे

Meaning Of “छत्तीसाचा आकडा.”=To have conflicting opinions

“जळत्या घराचा पोळता वासा.”

अर्थ: प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे.

Meaning Of“जळत्या घराचा पोळता वासा.”=You should be satisfied with what you have survived the great loss.

“जलात राहुन माशांशी वैर करू नये.”

अर्थ: ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून नये.

Meaning Of“जलात राहुन माशांशी वैर करू नये.”=Do not enmity with those with whom you have to live.

“जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला.”

अर्थ: निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्येच जाते.

Meaning Of“जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला.”=An illiterate or an unintelligent person spends his life in physical hardship.

“जळत घर भाड्याने कोण घेणार.”

अर्थ: नुकसान करणार्‍या गोष्टीचा स्वीकार कोण करणार.

Meaning Of“जळत घर भाड्याने कोण घेणार.”=.Who will accept something that causes harm?

“जखमेवर मीठ चोळणे.”

अर्थ: आधीच त्रस्त असताना परत त्याच गोष्टीविषयी त्रास देणे

Meaning Of “जखमेवर मीठ चोळणे.”=Adding to one’s troubles while they are already distressed.

“जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.”

अर्थ: दुसर्‍याच्या स्थितीत आपण स्वत:जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते.

Meaning Of “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.”=When you put yourself in someone else’s position, you get true knowledge of it.

“ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.”

अर्थ: एकमेंकाचे वर्म माहीत असणार्‍या माणसांशी गाठ पडणे.

Meaning Of“ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.”=Meet people who know each other well.

“जे न देखे रवि ते देखे कवी.”

अर्थ: जे सूर्य पाहू शकत नाहीत ते कवी कल्पनेने पाहू शकतो.

Meaning Of “जे न देखे रवि ते देखे कवी.”=What the sun cannot see, the poet can see with imagination.

“जो गुळाने मरतो त्याला विष कशास ?”

अर्थ: जिथे गोड बोलून काम होते तिथे जालीम उपायांची गरज नसते.

Meaning Of “जो गुळाने मरतो त्याला विष कशास ?”=Where sweet talk works, there is no need for oppressive measures.

“ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट.”

अर्थ: जो आपल्या वर उपकार करतो त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत.

Meaning Of “ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट.”=One should remember the benefactor who does a favor to us and strive for his success.

“जशी देणावळ तशी धुणावळ.”

अर्थ: मिळणार्‍या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.

Meaning Of “जशी देणावळ तशी धुणावळ.”=Working within the pay scale.

“ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे.”

अर्थ: एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो.

Meaning Of “ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे.”=If he goes to do good to someone, he opposes it and does his own thing.

“जी खोड बाळ ती जन्मकळा.”

अर्थ: लहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात.

Meaning Of “जी खोड बाळ ती जन्मकळा.”=Childhood habits last a lifetime.

“ज्याच्या हाती ससा तो पारधी.”

अर्थ: ज्याला यश मिळाले तो कर्तबगार.

Meaning Of “ज्याच्या हाती ससा तो पारधी.”=He who succeeds is meritorious

“जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.”

अर्थ: मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.

Meaning Of “जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.”=The original nature never changes in life.

“जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी.”

अर्थ:

Meaning Of “जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी.”=As the child is nurtured by the mother, it becomes productive in the future.

Leave a Comment