Marathi Mhani Start from S मराठी भाषेत बोलली जाणारी “स” या मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील.
म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.
“स” मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi || Marathi Mhani idioms || Mhani in Marathi Start from S (मराठी व English मध्ये )
या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे ?
What is Meaning Of this Marathi mhani ?
Marathi Mhani Start from S
“सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. “
अर्थ: मूर्खाच्या हातात सत्ता आल्यावर शहाण्या माणसाचे काही चालत नाही.
Meaning Of “सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. “ = A wise man can do nothing when power is in the hands of a fool.
“साखरेचे खाणार द्याला देव देणार.”
अर्थ: भाग्यवान माणसाला देवही अनुकूल होतो. त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतात.
Meaning Of “साखरेचे खाणार द्याला देव देणार.” = Fortunate individuals seem to be favored by the divine. Things happen according to their inclinations.
“संग तसा रंग.”
अर्थ: संगती प्रमाणे वर्तन असणे.
Meaning Of “संग तसा रंग.” = Behaving like a companion.
“संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात.”
अर्थ: एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे.
Meaning Of “संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात.” = To start something from scratch.
“सगळेच मुसळ केरात.”
अर्थ: मुख्य महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणे.
Meaning Of “सगळेच मुसळ केरात.” = When attention is diverted from the most important matters, all efforts invested may go in vain.
“सरड्याची धाव कुंपणापर्यंतच.”
अर्थ: प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वा वकूब यांची मर्यादा पडते.
Meaning Of “सरड्याची धाव कुंपणापर्यंतच.” = Everyone’s work is limited by his strength or ability.
“सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी.”
अर्थ: एकदम अशक्य कोटीतील गोष्ट करणे.
Meaning Of “सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी.” = To do something completely impossible.
“साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण.”
अर्थ: मोठी गोष्टं थोडक्यात सांगणे.
Meaning Of “साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण.” = Making big things short.
“सात हात लाकुड नऊ हात ढलपी.”
अर्थ: एखादी गोष्ट खूप फुगवून सांगणे.
Meaning Of “सात हात लाकुड नऊ हात ढलपी.” = To tell a story while exaggerating greatly.
“साप साप म्हणून भुई धोपटणे.”
अर्थ: संकट नसताना त्याचा अभ्यास निर्माण करणे.
Meaning Of “साप साप म्हणून भुई धोपटणे.” = Building his practice without any crisis.
“सारा गांव मामाचा एक नाही कामाचा.”
अर्थ: जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे पण त्यापैकी कोणाचाच उपयोग न होणे.
Meaning Of “सारा गांव मामाचा एक नाही कामाचा.” = Having many people nearby but none of them being of any use.
“सुंभ जळाला तरी पीळ जात नाही.”
अर्थ: वैभव गेले तरी ताठा जात नाही.
Meaning Of “सुंभ जळाला तरी पीळ जात नाही.” = Even if wealth is lost, dignity remains intact.
“सुरुवातीलाच माशी शिंकली.”
अर्थ: आरंभालाच अपशकून.
Meaning Of “सुरुवातीलाच माशी शिंकली.” = Bad omen at the beginning.
“स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे.”
अर्थ: वरवरच्या अवडंबराने पुण्य मिळत नाही.
Meaning Of “स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे.” = Arrogance does not bring merit.
Marathi Mhani Start from S च्या या पोस्ट मध्ये आम्ही “स” या मूळाक्षरा वरील मराठी म्हणी एकत्रित पणे देण्याचा प्रयत्न केला आहे . तुम्ही तुम्हाला माहीत असलेल्या “स” या मूळाक्षरा वरील मराठी म्हणी व त्यांचे अर्थ आम्हाला येथे contact_us@marathipremi.in सुचऊ शकता.

‘मराठी प्रेमी’ हे नाव घेऊन मी, “अजय उपरीकर”, २०१८ पासून दर्जेदार मराठी साहित्य, शुभेच्छा संदेश, आणि सांस्कृतिक लेखन करत आहे. मी एक अनुभवी मराठी कंटेंट लेखक आहे आणि मराठी birthday wishes या विषयावर मी विविध लेख वर्तमानपत्रांसाठी लिहिले आहेत.
‘marathipremi.in’ ही माझी वेबसाइट आहे, जी खास मराठी वाचकांसाठी तयार केली आहे. येथे तुम्हाला सुंदर मराठी quotes, wishes, आणि images यांचा समृद्ध संग्रह मिळेल. या प्लॅटफॉर्मवर मी भावनिक, साहित्यिक, आणि सामाजिक विषयांवर आधारित दर्जेदार व मौलिक लेख सादर करत असतो.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि वाचकांपर्यंत शुद्ध, समर्पक आणि मनाला भावणारी माहिती पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.