मराठी म्हणी व अर्थ || Mhani in Marathi Start from P || Marathi Mhani Aani Arth

Mhani in Marathi Start from P मराठी भाषेत बोलली जाणारी या मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील.

म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.

मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi || Marathi Mhani idioms || Mhani in Marathi Start from P (मराठी व English मध्ये )

या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे ?

What is Meaning Of this Marathi mhani ?

Mhani in Marathi starts at P

“पडलेले शेण माती घेऊन उठते.”

अर्थ: एखाद्या चांगल्या माणसावर काहीतरी ठपका आला आणि त्याने किती जरी निवारण केले तरी त्याच्या चारित्र्यावर थोडा का होईना डाग हा पडतोच.

Meaning Of “पडलेले शेण माती घेऊन उठते.” = A good man is wronged, and no matter how much he tries to make amends, there is always a blemish on his character.

“पदरी पडले पवित्र झाले.”

अर्थ: कोणती गोष्ट एकदा स्वीकारली कितीला नाव ठेवणे उपयोगाचे नसते.

Meaning Of “पदरी पडले पवित्र झाले.” = Once a thing is accepted, it is useless to name it.

“पळसाला पाने तीनच.”

अर्थ: सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.

Meaning Of “पळसाला पाने तीनच.” = Being the same situation everywhere.

“पाचामुखी परमेश्वर.”

अर्थ: बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे.

Meaning Of “पाचामुखी परमेश्वर.” = What most people say is true

“पाचही बोटं सारखी नसतात.”

अर्थ: सर्वच माणसे सारख्याच स्वभावाची नसतात.

Meaning Of “पाचही बोटं सारखी नसतात.” = All people are not of the same nature

“पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.”

अर्थ: अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही.

Meaning Of “पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.” = Wisdom does not come without experience.

“पाप आढ्यावर बोंबलते.”

अर्थ: पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही.

Meaning Of “पाप आढ्यावर बोंबलते.” = Sin does not exist unless exposed.

“पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम.”

अर्थ: जिथे मोठी शांत असतात तेथे छोट्यांचा बडेजाव असतो.

Meaning Of “पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम.” = Where the big ones are quiet, the little ones are loud.

“पायाची वाहन पायीच बरी.”

अर्थ: मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेफारतो.

Meaning Of “पायाची वाहन पायीच बरी.” = If you give more respect to a fool, he will become a shepherd.

“पालथ्या घड्यावर पाणी.”

अर्थ: काम कारून सुद्धा ते निष्फळ होणे.

Meaning Of “पालथ्या घड्यावर पाणी.” = It also becomes fruitless due to work.

“पाहुनी आली आणि म्होतुर लावून गेली.”

अर्थ: पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे.

Meaning Of “पाहुनी आली आणि म्होतुर लावून गेली.” = Coming as a guest and leaving with damage.

“पी हळद नि हो गोरी. “

अर्थ: कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे.

Meaning Of “पी हळद नि हो गोरी. “ = To be hasty in any matter.

“पुढच्याच ठेच मागचा शहाणा.”

अर्थ: दुसऱ्याच्या अनुभवावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो.

Meaning Of “पुढच्याच ठेच मागचा शहाणा.” = Man takes some lessons from other’s experience and acts cautiously.

“पूर्वेचा सूर्य पश्चिमेला.”

अर्थ: अशक्य वाटणारी गोष्ट घडून येते.

Meaning Of “पूर्वेचा सूर्य पश्चिमेला.” = something impossible thing happens.

“पुढे तिखट मागे पोचट.”

अर्थ: दिसायला फार मोठी पण प्रत्यक्षात तसे नसणारे.

Meaning Of “पुढे तिखट मागे पोचट.” = Looks huge but not really.

“पुराणातील वानगी पुराणात. “

अर्थ: शास्त्रवचने ऐकायला बरी असली तरी आचरणात आणणे कठीण.

Meaning Of “पुराणातील वानगी पुराणात. “ = While the scriptures are good to hear, they are difficult to put into practice.

“पुत्र मागण्यास गेली भ्रतार नवरा घालवून आली.”

अर्थ: फायदा होईल म्हणून जाणे परंतु नुकसान होणे.

Meaning Of “पुत्र मागण्यास गेली भ्रतार नवरा घालवून आली.” = Going as gain but loss.

“पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा.”

अर्थ: पैसा कमी काम जास्त.

Meaning Of “पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा.” = Less money, more work.

“पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी.”

अर्थ: स्वतः जवळच असणारी वस्तू शोधण्यासाठी इतरत्र फिरणे.

Meaning Of “पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी.” = Moving around to find something close by yourself.

“पोर होईल ना व सवत साहिना.”

अर्थ: आपल्याकडून होत नाही व दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही.

Meaning Of “पोर होईल ना व सवत साहिना.” = We can’t do it and we don’t want to let anyone else do it either.

“पाय धू तर म्हणे तोडे केवढ्याचे ?”

अर्थ: जे करायचे ते सोडून भलत्या गोष्टीची उठाठेव करणे.

Meaning Of “पाय धू तर म्हणे तोडे केवढ्याचे ?” = Leaving what is to be done and doing something wrong.

या पोस्ट मध्ये आम्ही “प” या मूळाक्षरा वरील मराठी म्हणी एकत्रित पणे देण्याचा प्रयत्न केला आहे . तुम्ही तुम्हाला माहीत असलेल्या मराठी म्हणी व त्यांचे अर्थ आम्हाला येथे contact_us@marathipremi.in सुचऊ शकता .

Leave a Comment